बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी
उरण परिसरातील अनेक मच्छीमार बोटी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अवैध मासेमारी करीत आहेत.बंदी आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या…
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. टेम्पो ट्रॅव्हलरचा ताबा सुटून उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत पडली. या अपघातात १० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी…
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस..
मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात मराठवाड्यात बीड, लातूर धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी राहणार आहे. आज परभणी, बीड,…
‘शक्तिपीठ’ हे कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करणार : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शक्तिपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. विरोधी पक्ष या महामार्गाविरोधात आंदोलन करीत आहेत. आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र, शासकीय पातळीवर मंत्री म्हणून शक्तिपीठ…
आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचे केले स्वागत
ठाणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, शनिवारी सकाळी, महापालिकेच्या वर्तकनगर येथील एकच प्रांगणातील शाळा क्रमांक ४४, ४०, ३० आणि २० मधील विद्यार्थ्यांचे महापालिका आयुक्त सौरभ राव विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन…
‘नवीन ई-प्लॅटफॉर्म ट्रेड कनेक्ट’ आणेल भरभराट, भारताची निर्यात २०३० पर्यंत २ लाख कोटी डॉलरवर नेण्याचे वाणिज्य मंत्रालयाचे उद्दिष्ट
नवी दिल्ली - एक नवीन ई-प्लॅटफॉर्म 'ट्रेड कनेक्ट' सुरू करण्याची तयारी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सुरू केली आहे. याद्वारे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय व्यापार भागीदारांशी सामंजस्य प्रस्थापित करण्यात मदत मिळू शकणार आहे.
मराठवाड्यातील धरणांमध्ये राहिलंय एवढं पाणी, जलसंपदा विभगाची माहिती
राज्यात नुकतीच मान्सूनला सुरुवात झाली असली तरी पावसानं अनेक ठिकाणी ओढ दिल्याचे दिसत आहे. मराठवाडा विभागात ९२० धरणांमध्ये ९.३४ टक्के पाणीसाठा राहिला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दि १५…
पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग; कुरकुंभ कारखान्याच्या तस्करीची लिंक विदेशात
पुणे : पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले होते. यावेळी ३ हजार ६७४ कोटी रुपयांचे तब्बल १ हजार ८३६ किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. या…
‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ साठी साखळी उपोषणाला सुरुवात, सामाजिक संस्थांचाही पाठिंबा
डोंबिवली - के. व्ही. पेंढरकर कॉलेजमध्ये व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या गैरप्रकार आणि मनमानीची चौकशी करावी. कॉलेजवर सरकारने तत्काळ प्रशासक नेमावा, अशी मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली. शुक्रवारपासून 'सेव्ह पेंढरकर…
3०० युनिट वीज ग्राहकांना देणार मोफत, आली ही नवीन योजना
ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सोलार पॅनल व इतर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनामार्फत…
