ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

वसई तालुक्यातील युवती – महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्राचे उध्दघाटन…

ता, ११, नालासोपारा :- धनंजय गावडे मित्र मंडळ, जिजाऊ संस्था, सखी ग्रुप यांच्या वतिने वसई तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम (टेलरींग) मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण केक मेकींग

KHOZ MASTER KHOZ MASTER

”अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या”, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन

अरविंद केजरीवालजी आम्हाला एक हजार रुपये द्या, अशी मागणी करत शेकडो महिलांनी दिल्लीतील गुरू हरकिशन पब्लिक स्कूलसमोर आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. आंदोलनकर्त्या महिला दिल्ली सरकारकडे एक हजार

KHOZ MASTER KHOZ MASTER

म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली, सांगली-कोल्हापूर जिल्हाचा संपर्क तुटला

म्हैसाळ : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील लोकांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी व शनिवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन PMPML बसच्या मध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; कात्रजमधील घटना

कात्रज : कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पी एम पी एल ची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर वय ४२

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..!

शिवसेनेचे शहरप्रमुख श्री गजेंद्र दांदडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या ज्यारचे करण्यात आले वाटप...! आज दिनांक ११ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

महायुतीतील बेबनावाने परभणीतील प्रयोग फसला; लोकसभा पराभवाची जबाबदारीही कोणी घेईना

परभणी : लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात वेगवेगळे प्रयोग करून उमेदवारी उशिरा जाहीर केल्या. त्याचा मोठा फटका परभणी जिल्ह्यात बसल्याचे निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्राकडून गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा

पणजी : केंद्र सरकारने गोव्याला कर हस्तांतरणाचा ५३९.४२ कोटी रुपयांचा वाटा जाहीर केला आहे. ही रक्कम राज्य सरकारला विकास आणि भांडवली खर्चाला गती देण्यासाठी सक्षम करेल, अशी अपेक्षा आहे. देशभरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

उजनी धरण परिसरात जोरदार पाऊस; दहा दिवसात पाच टक्के पाणीसाठा वाढला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण क्षेत्रात मागील आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे दौंडमधून उजनीत विसर्ग सुरू झाला आहे. मागील दहा दिवसात उजनीच्या पाणीपातळीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवख्यांना मंत्री केले, मग नारायण राणेंना का डावलले?, डॉ.जयेंद्र परूळेकर यांचा सवाल

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाने राणेंसह अवघ्या कोकणी जनतेचा अपमान केला, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Health Care: ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल कराल, तर आजारी कमी पडाल!

पावसाळा सुरु होतो ना होतो, लगेच सर्दी खोकल्याचे आवाज, बामाचे वास आणि दवाखान्याबाहेर रांगा सुरू होतात. याचं कारण म्हणजे आपली इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे. ती सुदृढ

KHOZ MASTER KHOZ MASTER