Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
केरळमधील भाजपाचे पहिले खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र ते आता त्यांचं मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सुरेश गोपी…
अस्वास्थ्यकर आहार, एकटेपणा, विभक्त कुटुंबे समाजाची गंभीर समस्या
डोंबिवली: मोबाइल, टीव्ही, टॅब, संगणक यांसह भिन्नभिन्न गॅझेटमुळे आबालवृद्धांचा जास्त स्क्रीन वेळ, अस्वास्थ्यकर अन्न सवयी, एकटेपणा, विभक्त कुटुंबे यासारख्या सामाजिक समस्या वाढत असून त्याचे गंभीर परिणाम सर्व घटकांवर।होत आहेत. प्रख्यात…
जरांगेंच्या मागण्यांविषयी सरकारची आता सावध भूमिका; शिंदे-फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर अजित पवार म्हणाले…
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ८ जूनपासून पुन्हा एकदा सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'जरांगे फॅक्टर'चा फटका बसल्यानंतर आता…
एक कोटीचे लाच प्रकरण; अपर पोलिस अधीक्षकांचा एसीबीने घेतला जबाब
बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या एक कोटीच्या लाच प्रकरणात एसआयटी प्रमुख असलेल्या अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी जबाब घेतला आहे. तर मुख्य…
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
डाेणगाव : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक समाेरील ट्रकवर आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ८ जून राेजी पहाटे डाेणगावजवळील पेट्रोल पंपासमोर घडली.…
जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त
वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातोली व आमगव्हाण येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने ७ जून राेजी कारवाई करीत १२ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून…
शिरूर लोकसभेचा पराभव जिव्हारी; दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमवेत केली पराभवाची कारणमीमांसा
मंचर (पुणे) : आजारपणातून बरे झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंचर येथील कार्यालयात प्रथमच थांबून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा कार्यकर्त्यांसमवेत केली. दरम्यान, आज मंचर येथे…
“मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव…”; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला, विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व…
मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी
दोन महिन्याच्या बंदीमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत. या काळात मच्छीमार बांधव किनाऱ्यावर रापणद्वारे मासेमारी करीत आपला उदरनिर्वाह करतात. याद्वारे आता मासेमारी सुरू आहे. मुरुड एकदरा परिसरात १०३ मच्छिमार बोटी…
खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास
पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत…
