ग्रामस्थांची तहान भागण्यासाठी विकले बायकोचे सोने; ७ महिन्यांपासून भागतेय ५ गावांची तहान
बीड : दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बीड जिल्ह्यात माणुसकीचे झरे पाहायला मिळत आहेत. बीड तालुक्यातील जरुड येथील एक अवलियाने चक्क बायकोच्या अंगावरील सोने विकून घेतलेल्या बोअरद्वारे सात महिन्यांपासून पाच गावांची तहान भागवत…
‘खोट्या आरोपाने तुमचे पाप झाकले जात नाही’ भाजपची काँग्रेसवर जहरी टीका
''भाजपावर खोटी टीका करून काँग्रेस आपले पाप झाकू शकत नाही. खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयोत्सवात केवळ राजकमल चौकातच नव्हे तर नांदगाव पेठ, बडनेरा, अचलपूर या सर्व ठिकाणी कसे कसे अश्लील…
प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध, प्रियकराने भरस्त्यात प्रेयसीला संपवलं, फोटो व्हायरल होताच…
पालघर : भर रस्त्यात प्रेयसी आणि प्रियकर यांच्यात झालेल्या भांडणात प्रेयसीच्या डोक्यात दगडाने वार करून प्रेयसीची हत्या केल्याची घटना पालघर तालुक्यातील मुरबे परिसरात घडली आहे. स्नेहा चौधरी (वय २०) असे या…
गोशाळांचा मंजूर निधीला वितरणात विलंब, पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडेंची बदलीची मागणी; प्रकरण काय?
नंदुरबार : पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंडे यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे एक वर्ष होऊन सुद्धा गोसेवा आयोग सुरू होऊ शकले नाही. शासनाने मंजूर केलेले शंभर कोटीचे अनुदान मिळाले नाही. शासन सकारात्मक असून…
भिवंडीत कारखान्याला आग, काहीच क्षणात रौद्ररुप, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागले ६ तास
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी येथे डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही आग लागली. सदाशिव हायजिन प्रा.ली. असे या कंपनीचे नावं आहे. ही आग एवढी मोठी होती…
कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा सांगलीत दगडाने ठेचून खून
संजयनगर : सांगलीत संजयनगर येथे मयुरेश यशवंत चव्हाण (वय ३०, रा. भेंडवडे. ता. हातकणंगले.जि. कोल्हापूर) या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. हल्लेखोर…
अल्पवयीन मुलीवर दुकानदाराकडून लैंगिक अत्याचार, तरुणाला अटक
मुंबई : पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाला सोमवारी ओशिवरा पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी हा स्थानिक दुकानात काम करत असून त्याच परिसरात राहतो असे तपास अधिकाऱ्यांचे…
शरदचंद्र पवार पक्षाच्या रोैप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांसोबत उपस्थित राहिले.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या रोैप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांसोबत उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राच्या जनतेने विश्वासाच्या नात्याने आठ खासदार निवडून दिल्याबद्दल…
सत्तेचा माज असलेल्यांचा राजकीय हिशोब केल्याशिवाय राहत नाही – सुनील केदार
रामटेक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे याच्या ऐतिहासिक विजया निमित्त हिंगणा येथे महाविकास आघाडीची विजयी रॅली व आभार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. हिंगणा विधानसभा क्षेत्रातून…
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; ‘फोन -पे’ मुळे छडा, आरोपी जेरबंद
नागपूर : रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटीबबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आतापर्यंतच्या घटनाक्रमातून पुढे आला आहे. चिमुकला नजरेस पडताक्षणीच…
