ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

दोन महिन्याच्या बंदीमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत. या काळात मच्छीमार बांधव किनाऱ्यावर रापणद्वारे मासेमारी करीत आपला उदरनिर्वाह करतात. याद्वारे आता मासेमारी सुरू आहे. मुरुड एकदरा परिसरात १०३ मच्छिमार बोटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

 पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं, बॅनरद्वारे राष्ट्रवादीने अजित पवारांना डिवचलं

लोकसभा निवडणूकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले. अजित पवार यांनी सत्तेची कास धरली, त्यांनी पक्ष आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात मुंबईतील काही मतदारसंघांत 'कही खुशी, कशी गम' असे चित्र पाहायला मिळाले. अनेक उमेदवार ते राहत असलेल्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले, तर काही उमेदवारांनी चांगली

KHOZ MASTER KHOZ MASTER

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवसभरात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास; मेट्रो २ अ, मेट्रो ७ वर २३ गाड्यांद्वारे सेवा

मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ या मार्गिकेने २ लाख ६० हजार एवढ्या आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“…तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार”

जालना : "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच

मुंबई : राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.  

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध महाराष्ट्राला लागले आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी ३ विधानसभा मतदारसंघांत भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

तुम्ही तक्रार केलेला खड्डा २४ तासांत बुजविला का? इंटिग्रेटेड डॅशबोर्डमुळे कळणार तक्रारीची स्थिती

मुंबई : पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांच्या तक्रारी सहज करता याव्यात, यासाठी पालिकेने लेखी तक्रारीसह दूरध्वनी, व्हॉट्सॲप, ॲपसह समाजमाध्यमांद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुसरीकडे संबंधित तक्रारीचा २४ तासांत निपटारा करण्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER