ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार

 लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात असतानाच,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतर, खड्डे बुजविण्याला प्राधान्य, पालिकेचे उद्दिष्ट ठरले फोल

मुंबई :मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार २ हजार ५० किमीपैकी २२४ किमीहून अधिक रस्त्याचे काम झाले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिल्डिंग ला गेट बसवल्याचा रागातून बियरच्या बाटलीने मारहाण

 बिल्डिंगला लोखंडी गेट (Akurdi)बसवत असल्याच्या रागातून चुलत भावनेचं बियरच्या बॉटल ने मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.26) आकुर्डी गावठाण येथे घडली आहे. सुभाष विठ्ठल जगताप (वय 51 रा. आकुर्डी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे Porsche अपघात प्रकरणी मोठी अपडेट, ससूनच्या दोन डॉक्टरना अटक

 पुणे : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी आता ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केलीय. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक झालीय. १९ मे रोजी झालेल्या अपघतात

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरात आरामात झोपलेलं कुटुंब; मध्यरात्रीच मृत्यूनं गाठलं, जळगावात चौघांचा मृत्यू

राज्यातील काही भागांमध्ये सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण झाले आहेत. तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या वादळी वाऱ्यात अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झाल्याच्या घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

चालक म्हणून कामाला ठेवलं, पठ्ठ्याने कारच विकून टाकली; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मीरारोड - कारवर चालक म्हणून राहतो सांगून एका भामट्याने कार परस्पर दुसऱ्याला विकून कार मालकाची फसवणूक केल्याचा गुन्हा काशिगाव पोलिसांनी दाखल केला आहे. काशिगावच्या डाचकुलपाडा भागात राहणारे संतोषकुमार जयस्वाल यांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

सावंतवाडीतील मोती तलावात वृध्दाचा मृतदेह आढळला

सावंतवाडी : येथील मोती तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीची ओळख पटली असून खेमाजी बाबुराव खंदारे (वय ७८) असे त्यांचे नाव आहे. ते सावंतवाडी भटवाडी भागात राहत होते. खंदारे यांच्या दुचाकीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले; एकाचा मृत्यू, तिघे बचावले

रत्नागिरी : तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी मौजमजा करताना रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबीयातील चौघेजण समुद्रात बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. यामध्ये तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाइकांना यश आले असून, पंकज रामा गाडेकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

वार्ड क्रमांक ५ मध्ये नवीन डीपी बसवावी नगरसेवक दीपक बोराडे यांची निवेदन द्वारे मागणी.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी. वार्ड क्रमांक ५ मध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे वार्ड क्रमांक ५ मध्ये नवीन डी.पी बसवावी नसता डी.पी वरील अतिरिक्त भार कमी करून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींनी भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेवर सरकार काम

KHOZ MASTER KHOZ MASTER