अटकेसाठी पाेलीस जीप रुग्णालयाच्या वाॅर्डमध्ये, अधिकाऱ्याला अटक, लैंगिक छळाचा आराेप
महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नर्सिंग अधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांची गाडी रुग्णालयाच्या चाैथ्या मजल्यावर धडकली. हा प्रकार ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात घडला. गाडी आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ…
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा; सुरक्षा साधनांविना नालेसफाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पावसाळापूर्व कामे सुरू केली आहे. नालेसफाईचे काम मोठ्याप्रमाणावर यांत्रिकी पद्धतीऐवजी कामगारांचा जीव धोक्यात घालून केले जात आहे. श्रीमंत आणि स्मार्ट महापालिका म्हणून बिरुद मिळविणारी महापालिका आरोग्य…
“जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच…”; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
डोंबिवली - शहरातील फेज २ मध्ये असलेल्या एका कंपनीत दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असं सांगितलं जात होतं. परंतु जिथं स्फोट…
सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 % निकाल याही वर्षी मुलींनीच मारली बाजी सृष्टी गजानन तायडे ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या इयत्ता बारावीचा निकाल 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या…
साहेब तुम्हीच सांगा, शेती रासायनिक करू की सेंद्रिय? महेशसिंह ठाकूर
खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर : शेती व्यवसाय तोट्याचाच छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात व्यवसायातून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करणे महागडे ठरत आहे.…
बुद्ध पौर्णिमा निमित्त जेतवन बुद्ध विहारात विविध कार्यक्रमानी भगवान गौतम बुद्धाना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता.२३ वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा गुरुवार(ता,२३)दिनी लाडगाव रस्त्यावरील जेतवन बुद्ध विहारात बुद्ध वंदना,खिरदान,बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार, गुणवंत व्यक्तींचा सत्कार असे विविध कार्यक्रम…
पळसखेडा येथे दुष्काळी परिस्थिती मधे फळबाग वाचवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील, मौजे पळसखेडा येथे दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबाग वाचवण्याची मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये डॉ. डी. बी. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.…
“पिक विम्याच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.” खरीप तोंडावर.. तरी ही पिक विमा मिळेना
विमा कंपनीने बळीराजाच्या तोंडाला पुसली पानं; माजी सभापती चव्हाण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यामध्ये सुमारे ४२ हजार ७५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून यावर्षी एका रुपयात पिक विमा काढण्याची…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विज्ञान शाखेतून कु. वैष्णवी इंगळे हिने मिळवले यश
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजी नगर : यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते परंतु काहींना अभ्यास करण्याकरता पोषक वातावरण असते…
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय वाशिम येथे जनजागृती
वाशिम जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; दिनांक २२ मे २०२४ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक…
