हिंगणा एमआयडीसीतील पेंट कंपनीला आग
नागपूर : एमआयडीसी अग्निशमन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी हिंगणा परिसरातील वर्षा प्रिंटींग नावाने असलेल्या पेंट कंपनीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी येथून १,…
दोडामार्ग, बांदा परिसराला वादळी पावसाचा तडाखा; सिंधुदुर्गमध्ये झाडे पडल्याने रस्ते बंद
दोडामार्ग : विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी तालुक्यात हाहाकार माजविला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मणेरी तळेवाडी येथे घरांचे पत्रे उडाले. विद्युत खांब…
सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण
वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर यांचा २२ मे रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पश्चिम बंगालमधील बिनागोडी येथून कठिहाल येथे जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. ही बातमी…
चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, “हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा”
संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह बुधवारी निवडणूक प्रचारासाठी दिल्लीत दाखल झाले. याच दरम्यान त्यांना चांदीचा मुकुट घालण्यात आला, त्यावर त्यांनी सांगितलं की, निवडणुकीनंतर हा मुकुट विकून काही…
मामाच्या गावाला आलेल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, शेततळ्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
शिक्रापूर (पुणे) : पाबळ (ता. शिरूर) येथे मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२२) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. आर्यन संतोष नवले (वय…
जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर : जिलेबी देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून गारखेड्यातील गुरूकृपा फरसाण मार्टमध्ये ग्राहक व दुकानदारामध्ये तुंबळ हाणामारी झाली. १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ग्राहक व हॉटेल…
दोन दुचाकींची धडक; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर
तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर बेलखेड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, दि. १९…
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील पॉक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची निर्दोष…
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
जयपूर - मोबाईल फोनमुळे लहान मुलं एडिक्ट होत चाललेत हे सर्वांनीच ऐकलं असेल परंतु युवा वर्गालाही मोबाइलचं असं व्यसन लागलंय ज्यामुळे ते स्वत:वरील नियंत्रणही गमावतात. जयपूरमध्ये घडलेल्या एका घटनेनं सगळीकडे…
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्…; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक खळबळजनक घटना आता समोर आली आहे. हैदराबादमधील एका पोलीस ठाण्यात गेल्या 23 दिवसांत 14 हून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या…
