21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
बिहारच्या नालंदा येथील बेन पोलीस स्टेशन हद्दीतील धारनी धाम गावात मंगळवारी (21 मे) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या लग्नाला आजच एक महिना झाला असून आजच तिची अंत्ययात्रा घरातून…
बाबो! आरोपीला ‘वाचविण्यासाठी’ पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील एम्समध्ये आश्चर्यकारक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका नर्सिंग ऑफिसरने ऑपरेशन थिएटरमध्ये…
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
नवी दिल्ली - शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये ११ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २ पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीकडून या स्विमिंग पूलची देखभाल केली जात होती. मृत मुलाच्या कुटुंबाने स्विमिंग पूल…
पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई
पिंपरी : वादळी वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित व वित्तहानी होऊ लागल्याने महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत आढळलेल्या २४ होर्डिंग्जधारकांसह जागामालक व जाहिरातदार अशा एकूण ७२ जणांवर…
यूट्यूबवर पाहून घरातच बनावट नोटा छापायचा, तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (२६) असे या आरोपीचे…
सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे…
हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले; विद्यार्थ्याचा संशयास्पद अंत
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यानं महिलांप्रमाणे साडी नेसली होती, मेकअप केला होता. त्यानं एखाद्या वधूप्रमाणे हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू लावलेलं होतं.…
शॉर्टकटमुळे कुटुंब संपलं! पती-पत्नी अन् दोन चिमुकल्यांच्या शोधात अख्खं गाव भीमा नदीकाठी
सोलापूर: सोलापूर आणि इंदापूर (पुणे) या दोन जिल्ह्यादरम्यान असलेल्या उजनी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०),…
पहूर येथे शिव महापुराण कथेस प्रारंभ भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ट्रॅस्टच्या वतीने आवाहन
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील मातंग ऋषी प्रबोधन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने संगीतमय शिव महापुराण कथा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात झाली . हिवरा (…
इमारत ताब्यात घेणेबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा यांनी केले कानावर हात
पत्राच्या खोलीत रुग्णांचे हाल कोटी रुपये खर्च करून काय उपयोग गोकुळसिंग राजपुत सोयगांव प्रतिनिधी सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र पाच ते सहा वर्षांपासुन पुर्ण झालेले असल्यावर…
