मांजरा नदीवरील थ्री इन वन बंधार्याचे सरकारने तात्काळ काम सुरू करावे पाटोदा शहरातील जनतेची मागणी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पाटोदा शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटोदा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा नदीच्या काटा वरिल विहिरी जवळ व कृषी उत्पन्न बाजार समिती समिती,वंसतराव शाळा,धोंडे…
देखभाल नाही . . . दुरुस्ती नाही खर्च मात्र २ लाख ९९ हजार
'तो ' रंगमंच विठ्ठल मंदिराला देण्यासाठी झाले होते पूजन . . . पण कोठे घोडे अडले ? छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर , ता . जामनेर ( ता .…
लोकशाही टिकवण्यासाठी, जागृत रहा! शिवराम पाटील जळगाव
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत भारतात बुद्धीमान, ज्ञानी प्रामाणिक लोक खूप आहेत.पण कमी आहे हिंमतीची.कारण भय माणसाला कमजोर बनवते.सापाला दोरी समजून पळ काढणारे जास्त आहेत.काही तर कायम भीक मागतात.घर पाहिजे,…
दै.माझा मराठवाडाचे संपादक दशरथ सुरडकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय “बहुजन रत्न” पुरस्कार जाहीर
चिखली येथे दिनांक: ३१ मे रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होईल प्रदान सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्याचे पत्रकारिता क्षेत्रातील एक नाव "दैनिक माझा मराठवाडा व साप्ताहिक आपले ज्ञानपंख व ज्ञानपंख…
पहूरला लोकसहभागातून उभे राहतेय नागेश्वर महादेवाचे देऊळ
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर , ता . जामनेर ( ता . १९ ) मंदिरांचे गाव म्हणून ओळख होवू पाहणाऱ्या पहूर गावात लोकसहभागातून भगवान नागेश्वर महादेवाचे देऊळ उभारले जात…
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांची पाण्यासाठी भटकंती
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांची जिल्हाधिकारी कडे तक्रार अकोला प्रती - सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वार्डात आर ओ मशीन लावली आहे. परंतु कित्येक दिवसापासून हे…
होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे; भावेश भिंडेला 26 मेपर्यंत पोलीस कोठडी
घाटकोपर येथील होर्डिंग घटनेचा तपास आता क्राईम ब्रँच युनिट 7 कडे सोपवण्यात आला आहे. या गुह्यात क्राईम ब्रँचने अटक केलेल्या भावेश भिंडेला आज न्यायालयात हजर केले होते. त्याला 26 मेपर्यंत…
मालिवाल यांना मारहाण; बिभव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सोमवारी केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांनी आपल्याला लाथा मारल्या आणि सात-आठ वेळा थपडाही लगावल्या, असा आरोप आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना…
मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान सायकलचोरीच्या अनेक घटना घडल्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले.…
लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा; अपक्ष उमेदवार शांतिगिरींची मतदारांना साद
नाशिक : ‘बाबाजी गावात येणार म्हणून सकाळपासूनच देवळाली कॅम्पमधील कार्यकर्ते-भाविकांची लगबग सुरू होती. वेळ सकाळी आठची. देवळाली कॅम्प गावात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा ताफा दाखल झाला. बाबाजींच्या ट्रॅक्टरमागे स्वयंस्फूर्तीने निघालेल्या गाड्यांच्या…
