एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराच्या विधानाचं संजय राऊत यांच्याकडून समर्थन; प्रकरण काय?
शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर प्रचंड दबाव होता. जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हेच पर्याय माझ्याकडे होते.…
Arvind Kejriwal : मोठी बातमी, अरविंद केजरीवालांना तिहार तुरुंगातून येणार बाहेर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दारु घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल बाहेर येणार आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 1…
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी स्वप्निल देशमुख
वानखेड :- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गाव मधील स्वप्निल देशमुख यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदी निवड करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत…
देशात पुन्हा मोदी सरकार,अबकी बार ४०० पार..!
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.ना.संदिपान जी भुमरे पाटील यांच्या प्रचारार्थ संभाजीनगर येथे बुलडाणा जिल्हा तसेच विदर्भातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या मित्रमंडळाचा व नागरिकांचा मिळावा शिवसेना…
मंठा शहरात बनवाबनवी छापील किंमतीपेक्षा जास्त दराने शीतपेयांची विक्री !
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा कुलिंग चार्जेसच्या नावावर जास्तीचे पैसे घेऊन शीतपेय विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे. हा प्रकार कायद्याने गुन्हा असून ग्राहकाने तक्रार केल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई…
घर बांधणे झाले प्रचंड महाग! कच्च्या मालाच्या वाढलेल्या दरांचा परिणाम, वर्षभरात दोन लाखांनी घरे महाग
नागपूर : कोव्हिडनंतर एकीकडे मोठमोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वर्षभराचा विचार करता साधारणपणे दोन लाखांनी घरे महागली आहेत. नागपूर आणि…
नाहीतर गाठ माझ्याशी, शिंदेंचा हेमंत गोडसेंना दम, भुजबळ आणि कोकाटे बैठकीला गैरहजर
नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात ‘डॅमेज कंट्रोल’साठी बुधवारी शहरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकीचे दर्शन घडविले खरे. मात्र, नाशिकची जागा आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत शिंदेंनी यावेळी…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाचे ‘कल्याण’ करण्यासाठी PM मोदींसह राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ग्राऊंडवर तगडी फिल्डिंग
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका लागणार आहे. १२मे ला कळव्यातील खारेगाव येथे राज ठाकरे यांची तोफ धडाडणार…
नरेश म्हस्के थेट ठाकरे गटाच्या शाखेत, शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो...आवाज कुणाचा...नरेश म्हस्के जिंदाबाद, अशा घोषणा देत शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के बुधवारी थेट ठाण्यातील चंदनवाडी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेत शिरले. याठिकाणी उपस्थितीत…
प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर मेहकर गौरव पुरस्काराने सन्मानित..
मेहकर:-07/05/2024 तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य बुद्ध-भीम महोत्सव 2024 निमित्त मेहकर येथे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य पुरस्कार सत्कार सोहळा व…
