आरक्षण संपविण्याचा कॉंग्रेसचा डाव, अंबाजोगाईच्या सभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप
बीड : ‘मुस्लिमांच्या मतांसाठी व तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी एक धोकादायक खेळ खेळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, दलित, आदिवासींना दिलेले आरक्षण संपविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी…
बोगस मतदान होऊ देऊ नका, चेहरे पाहा…राम सातपुतेंच्या सल्ल्यानंतर विरोधी कार्यकर्ते आमनेसामने, मतदान केंद्रावर गोंधळ
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून चुरशीचं मतदान सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर…
धैर्यशील माने-सत्यजित पाटील समर्थकांचा मतदान केंद्रावरच राडा, शाब्दिक चकमक अन् हाणामारी, कारण काय?
कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना…
कोल्हापुरात मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः वयोवृद्ध मतदार दुपारी वाढत असलेले तापमान पाहता…
औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला दिलासा, स्थानिकांच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला…
प्रेयसीसोबत ब्रेकअप, तरुणाला संताप, रागाच्या भरात दुकान पेटवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूर : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने केलेल्या कृत्याने नागपूर हादरलं आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकान पेटवून दिलं आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली…
बस्तरवाडीवाल्यांनो, पाणी भरुन ठेवलं का? १२ तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा खंडित
नागपूर : महापालिका आणि ओसीडब्लूच्यावतीने खैरीपुरा पुलाजवळील ६०० मीटर व्यासाच्या वाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने बस्तरवाडी भागातील जलकुंभावर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. हा शटडाऊन आज बुधवार, ८ मे रोजी…
चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ; संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही, आठ दिवसांत ६३ ठिकाणी कॅमेरे
सिल्लोड : चोरीच्या घटना, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. आठ दिवसांत ६३ उत्तम दर्जाचे कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे…
आपत्ती व्यवस्थापन : जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरते निवारा केंद्र (पोर्टेबल टेंटचे) एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण संपन्न
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंटचे (तात्पुरता निवारा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रात्यक्षिक व…
पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला .शंकर प्रासादिक पुरी वाले मंडळ यांची 350 वर्षाची परंपरा
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा देऊळगांव राजा शहराची 350 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ यांचा पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला . दिनांक ६ मे रोजी रात्री…
