सेवानिवृत्त यांच्या घरातुन दागिन्यासह ४ लाख ७१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथे सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडून हे २८ एप्रिल रोजी साकेगाव येथून त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी…
सोयगाव : देशातील महागाई, बेरोजगारी रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या केंद्रातील सरकारला सत्तेतून खाली खेचा – नानाभाऊ पटोले
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव बेरोजगारांना रोजगार देण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकरी विरोधी केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महविकास आघाडीला बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन…
पहूरला खासदार रक्षा खडसे यांची प्रचारात आघाडी
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर , ता . जामनेर ( ता . ७ ) रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी पहूर येथे मतदारांशी संवाद साधला . सायंकाळी…
सोयगाव तालुक्यात वीर महाराणा प्रताप यांची मोठ्या उत्साहात साजरी करा ;गोकुळसिंग राजपूत यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात देशभरात आज वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात साजरी करा असे आवाहन दैनिक माझा मराठवाड्याचे विभागीय संपादक गोकुळसिंग…
रायगडात मतदानकेंद्र गाठण्यापूर्वीच ७५ वर्षीय वृद्धाचा वाटेतच मृत्यू, परिसरात होतेय हळहळ व्यक्त
रायगड :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असताना महाड तालुक्यातील एका ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान केंद्र गाठण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील उष्णतेचा पारा सकाळी नऊ…
भारतीय सैन्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित – राजरत्न आंबेडकर
अकोला प्रति - दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे नुकतेच अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असतांना शिक्षक कॉलनी कौलखेड अकोला येथे पार पडलेल्या…
घरकुलाचे अन विहिरीचे मस्टर पैस्या शिवाय काढून दाखवा साहेब !
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील सर्वसामान्य जनता पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्याच्या आर्थिक अत्याचाराला कंटाळली असून पंचायत समिती कार्यालय ते रोगार हमी (कार्यालय) वेळेची अडवणूक…
लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला मोठी ऑफर; म्हणाले, सँडविच व्हायचं नसेल तर…
लातूर: नाना पटोले यांचे भारतीय जनता पक्षाबरोबर असलेले संबंध उघड झाले आहेत. काँग्रेस पक्षानं त्याबाबत निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोलेंबाबत मत व्यक्त केले आहे.…
जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली, धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
धाराशिव: सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील. अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना…
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंसह ७ उमेदवारांना निवडणूक अधिकार्यांची नोटीस, वाचा नेमकं प्रकरण
बीड: बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेले ७ उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी नोटीस बजावली आहे. नोंदवही लेखांची प्रथम…
