दत्तनगर चौकाला वाहतूककोंडीचे ग्रहण; अवजड वाहनांमुळे कोंडीत भर
आंबेगाव : आंबेगावचा दत्तनगर चौक आणि वाहतूक कोंडी हे समीकरण नित्याचे झाले आहे.बेशिस्त वाहने चालविणे ,अरुंद अतिक्रमण झालेले रस्ते आणि अवजड वाहनांमुळे चौकातील कोंडीत भर पडते आहे.याचा फटका विद्यार्थी, चाकरमान्यांना…
‘दूध उत्पादकांना थेट ५ रुपये अनुदान देण्याची मागणी’
Pune News : दूध भुकटीचे घसरलेले दर पर्यायाने दूध दरामध्ये झालेली घसरण लक्षात घेता शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर थेट प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे…
वसतिगृह की कोंडमारा? क्रीडा संकुलातील वसतिगृहांची भयंकर अवस्था, विद्यार्थ्यांना येथे राहण्याची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलातील वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, पाण्यापासून स्वच्छतागृहांपर्यंत आणि राहण्याच्या खोल्यांपासून किमान सोयी-सुविधांपर्यंत सगळ्याच पातळ्यांवर भयंकर स्थिती असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे हे वसतिगृह…
अठराव्या शतकातील ऐतिहासिक घडामोडींची साक्षीदार, शिंदे छत्री लवकरच नव्या रुपात
पुणे: शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांमधील देखणी वास्तू ‘शिंदे छत्री’ लवकरच नव्या रुपात पर्यटकांसमोर येणार आहे. शिंदे छत्रीच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू असून वास्तूच्या ऐतिहासिक रुपाला धक्का न लावता कारागीर मोठ्या कौशल्याने रेखीव…
लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा; ५ हजार ९०० कोटींचे कर्ज थकीत
Nagpur News: सहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी घोषित केली होती. राज्यातील सर्वच जिल्ह्यात धनत्रयोदशीच्या दिवशी गाजावाजा करीत कर्जमाफी केल्याच्या प्रमाणपत्रासह महिलांना साडी-चोळीचे वाटप केले…
तिरुपती बालाजीला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; कोल्हापुरातून थेट विमानसेवा झालीये बंद, काय आहे कारण?
कोल्हापूर : अपुरी प्रवास संख्या असल्याने कोल्हापूर-तिरुपती (Kolhapur-Tirupati Flight) ही थेट सेवा सुरू ठेवण्यास विमान कंपनीने (Airline Company) असमर्थता दर्शवली. त्यामुळे विमान प्राधिकरणाने त्यांना हैदराबादमार्गे तिरुपती सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे आता…
पैशासाठी भावानं तोडलं नातं; बहिणीचे दागिने देण्यास नकार, पोलिसांच्या मदतीने महिलेला मिळालं हक्काचं सोनं
नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं…
शेतकरी मेटाकुटीला! रब्बी पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी
फुलंब्री : तालुक्यात आठवड्यात हवामान बदल झाल्याने रब्बीतील पिकांना कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांसाठी शेतकरी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने शेतकरीवर्ग…
वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार
नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६…
आधी धुसफुसले, नंतर हसले; नाराजीनाट्यानंतर विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन
नागपूर : अधिवेशनादरम्यान विधासभा सदस्यांचे एकत्रित फोटो काढण्याची प्रथा आहे. त्यानुसार गुरुवारी विधानसभा अध्यक्षांनी निर्धारित केलेल्या वेळेला विधानभवनाच्या इमारतीपुढे काही सदस्य फोटोसेशनसाठी एकत्रित झाले. मात्र, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री अनुपस्थित…
