देश

Latest देश News

लोकसभेच्या नव्या मतदारांमध्ये पुणेकर आघाडीवर तर नावे वगळण्यात या जिल्ह्याने मारली बाजी

पुणे : मतदार नोंदणीची शनिवारी मुदत संपुष्टात आल्यानंतर २७ ऑक्टोबर ते ११ डिसेंबरपर्यंत सव्वा महिन्यात राज्यात सुमारे २२ लाख २० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे सव्वाअकरा लाख नवमतदारांनी सव्वा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणेकरांसाठी Good News, शहराला ३ नद्यांमधून मिळणार अतिरिक्त पाणी; कसे? वाचा सविस्तर…

पुणे : कोकणातील अतिरिक्त पाणी कृष्णा खोऱ्याकडे वळविण्याच्या योजनेमुळे पुणे शहराला अतिरिक्त साडेचार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. एकीकडे, पुणेकरांचे पाणी पळविण्याचा आरोप सातत्याने होणाऱ्या जलसंपदा विभागाने पुण्याला अतिरिक्त पाणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात मिळणार अंडी-केळी; दीपक केसरकर यांची माहिती

 नागपूर: महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आणि रुचकर आहार मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. २५ जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी दिली जाणार, असे शालेय शिक्षणमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री सरस्वती आश्रम शाळा देऊळगाव साखरशा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकाचे सादरीकरण…..

प्रतिनिधी शिवानंद पवार  देऊळगाव साखरशा :- श्री सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा व श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा,देऊळगाव साखरशा येथे 7 डिसेंबर 2023 गुरुवार ला अवधेश असेसमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या

KHOZ MASTER KHOZ MASTER

हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप. रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस गाव अंधारात. ९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील  हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप.रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस अंधारात.९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात

KHOZ MASTER KHOZ MASTER

Mumbai News : मुंबई वाहतूक पोलिसांची कमालच, एका दिवसात कसे वसूल केले २८ लाख? वाचाच…

मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अपघातही वाढत आहेत. अशात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

KHOZ MASTER KHOZ MASTER

शर्यत जिंकल्यानंतर बेभान गर्दीने बैलांच्या डोळ्यात गुलाल उधळला; अमित ठाकरेंनी गाडामालक, आयोजकांना धारेवर धरलं

सातारा : कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीची अंतिम फेरी पार पडल्यानंतर विजेत्या बैलगाड्यांचे मालक व समर्थक विजेत्या बैलांवर गुलाल उधळत जल्लोष करत होते. हे दृश्य पाहून अमित ठाकरे हे थेट विजेत्या बैलगाड्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणी योजनेचा खर्च ५० कोटींनी वाढणार, ५२ जलकुंभ आणि जलवाहिन्या उभारणार

छत्रपती संभाजीनगर : जलकुंभांचे बांधकाम करण्यासाठी नवा कंत्राटदार नेमण्याच्या तयारीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे. महापालिका प्रशासकांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय झाल्यास पाणीपुरवठा योजनेचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आता मनपाच्याच जागांवर मोबाइल टॉवर, पालिकेला मिळणार २५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न

नाशिक : शहरातील खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या टॉवरचे शुल्क व कर भरण्यासंदर्भात मोबाइल टॉवर कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खासगी जागेवरील मोबाइल टॉवर उभारणीला महापालिकेने आता बंदी घातली आहे. यापुढे

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दीडशे जिवंत काडतुसे,पोलिसांत खळबळ, मोठा घातापाताचा कट?

नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा

KHOZ MASTER KHOZ MASTER