सोयगाव तालुक्यात अवकाळी पाऊस साथ सोडेना;सरकार हमी भाव देईना! यंदाही आठवडी बाजारात पांढराऱ्या सोन्याची कवडीमोल भावाने खरेदी
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात शेतकऱ्यांच्या हक्काचे पिक म्हणून ओळख असलेले पांढरे सोने पिक आता शेतकऱ्यांना नकोसे वाटत आहे. यंदाही आठवडी बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी…
सोनिया गांधीं याच्या वाढदिवसानिमित्त अतिदुर्गम गावातील महिलांना साडी तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप….!
चिखली:-आजच्या या स्वार्थी युगामध्ये त्यागाचे प्रतीक असलेल्या खासदार सोनिया गांधी यांनी युपीए सरकार असताना ठरवलं असतं तर दोन वेळेस पंतप्रधान झाल्या असत्या,पण अक्षरशा स्वतः त्या पदाचा त्याग करून भारत देशाला…
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा ; प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम, ; सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण…
१४ डिसेंबर रोजी IRS अधिकारी समिर वानखेडे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर समिर वानखेडे साहेब विचार मंच व फुले शाहू आंबेडकर ब्लड व रूग्ण सेवा ग्रुप यांचा पुढाकार
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; जिल्ह्याचे सुपुत्र ( IRS अधिकारी ) समिर वानखेडे यांच्या १४ डिसेंबर वाढदिवसा भव्य रक्तदान शिबिर , वृक्ष रोपण, व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत साहित्य…
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करिता मोर्चात शामिल व्हा – के.जी.शाह ईशारा मोर्चा निमित्त रायपूर येथे आढावा बैठक संपन्न
बुलढाणा : (खोज मास्टर ) अकील शाह बुलडाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्या करिता मोठ्या संख्येने ईशारा मोर्चात शामिल व्हा असे प्रतिपादन मुस्लीम शाह फकीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…
वेश्यांचे बाळ, संपेना आबाळ…; मुलांच्या जन्मदरात घट, शिक्षणातील अडचणी मात्र कायम
नाशिक : नियमित ग्राहकाशी आलेल्या शरीरसंबंधांतून झालेले मूल…... त्या ग्राहकाने फिरवलेली पाठ अन् त्यानंतर त्या मुलांची सुरू झालेली आबाळ...… वेश्यांच्या मुलांबाबतचे अनेक वर्षांपासूनचे हे दुष्टचक्र आता काहीसे संथावत असले, तरी अद्यापही…
ऐकावे ते नवलचं…! शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म
अहमदनगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे. पांढऱ्या…
राज्यात वाढताहेत ज्येष्ठांसंदर्भात गुन्हे; ‘क्राइम इन इंडिया’चा अहवाल
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित होत चालला असून, ज्येष्ठांच्या संदर्भात देशात सर्वाधिक गुन्हे राज्यात घडत आहेत. शहरांचा विचार केल्यास देशात ज्येष्ठांबाबतचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०२२…
Winter Session 2023 Update : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घोषणाबाजी करत विरोधकांनी केला सभात्याग
Nagpur News : राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सरकार १ रुपयात विमा उतरविल्याचे ढोल वाजवत आहे; पण, यासाठी ८ हजार १५ कोटींचा हप्ता भरला आहे.…
माणुसकी अजूनही जिवंत आहे! शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेण्याचा ऊसतोड मजुरांचा निर्णय, सर्वत्र होतंय कौतुक
कुडित्रे : उसाचा (Sugarcane) उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी (Farmer) मेटाकुटीला आला असताना, ऊसतोड मजूर शेतकऱ्यांची लूट करत आहेत. एका साडग्याला, ट्रॉलीला बाराशे रुपये ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जातात. शेतकऱ्यांची ही…
