नंदुरबार

Latest नंदुरबार News

नवापूर येथील जेलची खिडकी तोडून पळालेल्या 01 आरोपीला : स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या …

प्रविण चव्हाण नंदुरबार.      नवापूर येथील जेलची खिडकी तोडून पळालेल्या 01 आरोपीला, स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात ठोकल्या बेड्या .      याबाबत अधिक माहिती अशी कि,  

KHOZ MASTER KHOZ MASTER

टोमॅटो पिकावरील किड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन

 प्रविण चव्हाण नंदुरबार  टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण असते परंतु, ह्या किडींचा व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सारंगखेडा यात्रेत अन्न विक्रेते व पदार्थांची होणार तपासणी

 प्रविण चव्हाण नंदुरबार  सारंगखेडा यात्रेतील अन्न विक्रेत्यांच्या अन्न पदार्थांची तपासणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.सारंगखेडा येथे श्री. दत्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबर, 2022 रोजी होणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबरला

  प्रविण चव्हाण नंदुरबार. नंदुरबार - : दरवर्षी 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. नंदुरबार जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ 13 डिसेंबर,

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्कलकुवा येथील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिक्षण घेणाऱ्या, विद्यार्थ्याचा खून….

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील जामीया शैक्षणिक संकुलात आठवीत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा चाकुणे भोकसुन हत्या केल्याची घटना उघड झाली आहे . मोबाईल चोरीवरुन दोन विद्यार्थ्यांचा वाद होवुन

KHOZ MASTER KHOZ MASTER

लॉकअप तोडून फरार आरोपींसाठी दुसऱ्या दिवशीही सीमावर्ती भागात पोलिसांकडून नाकाबंदी.

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्याच्या गुन्ह्यातील बंदी असलेले पाच आरोपी खिडक्या तोडून दि .५ रोजी फरार झाल्याची घटना घडली होती . फरार झालेला एका आरोपीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा खून..

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे झोपडीत झोपलेल्या महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अज्ञाताने मारहाण केली . यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .याबाबत पोलीस सुत्रांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शहादा पोलीस ठाण्यासमोरील घरात घरफोडी.

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहादा शहरातील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या घराच्या दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटयाने ७० हजार ५३ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे . याबाबत पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

पातोंडा येथून दोन मोबाईल लंपास , चोराचा पाठलाग करून पकडले.

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार शहरालगत असलेल्या पातोंडा येथून दोन मोबाईल चोरटयाने लंपास केला . त्यानंतर मोबाईल मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोराचा पाठलाग करून त्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले.याबाबत पोलीस सुत्रांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER