नागपूर

Latest नागपूर News

चुकीला माफी नाही! रेशन धान्य विकणाऱ्यांना बसणार लगाम, हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय

नागपूर : ‘रेशन धान्याची मोठ्या प्रमाणात खुल्या बाजारात विक्री होते. गरज नसतानाही तांदूळ लाभार्थ्यांना वितरित केला जातो. हाच तांदूळ खुल्या बाजारात विकला जातो. राज्यात वेगवेगळ्या भागांत अशा घटना पुढे आल्या आहेत’,

KHOZ MASTER KHOZ MASTER

आई-वडिलांचं निधन, अनाथ लेकराचा छळ, बालगृहात सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील घटनेने संताप

नागपूर : कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणकर चौकातील शासकीय मुलांच्या बालगृहात मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पाच मुलांनी १२ व १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पूजा हनुमंत चौगुले यांची महाराष्ट्र राज्याचे महसूल विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट. पूजा चौगुले कडेकोट बंदोबस्तात विधानसभेच्या इमारतीत पोहोचल्या.

नागपूर. पंचधारा महिला खाण कामगार व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शीर्ष तालुका हातकलांगले जिल्हा कोल्हापूर या संघटनेच्या अध्यक्षा सौ.पूजा हनुमंत चौगुले, महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या मंत्री, पत्रकारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात मिळणार अंडी-केळी; दीपक केसरकर यांची माहिती

 नागपूर: महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस आणि रुचकर आहार मिळावा यासाठी समिती नेमण्यात आली आहे. २५ जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी किंवा केळी दिली जाणार, असे शालेय शिक्षणमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती

नागपूर: ‘खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या ६६१ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळा बंद करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखल करून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापैकी ७८ शाळा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू बरसले

नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे. असे असतानाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस पाटलांना मासिक २० हजार रुपये पगार द्या!

देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. (प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना एकवटली तहसीलदार बांबल मार्फत गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन) पोलीस पाटील हे प्रशासन व ग्रामसंस्था मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामिण

KHOZ MASTER KHOZ MASTER

त्र्यंबकेश्वरला गर्दी वाढताच दर्शनाचा ‘धंदा’, एका भाविकासाठी दोन हजारांची मागणी, मंदिरात टोळी सक्रिय

 त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली असून, शनिवार-रविवारी भाविकांच्या संख्येचा उच्चांक गाठला जात आहे. गर्दी वाढताच दोनशे रुपये थेट दर्शनाची तिकीट विक्री बंद करण्यात येते. याचा फायदा घेत देवदर्शनाचा धंदा करणारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा चार हजार भाव; अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये होतो. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना न्याय

KHOZ MASTER KHOZ MASTER

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक; नागपूरला जनक्रांती मोर्चा

मरवडे : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी आक्रमक झाले असून हिवाळी अधिवेशनातच जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी यासाठी मंगळवार दि.12 रोजी नागपूर येथे होणाऱ्या पेन्शन

KHOZ MASTER KHOZ MASTER