ठाकरेंच्या वकिलांनी विचारलं, सुरतलाच का गेले? गोगावले म्हणाले, शिवाजीराजे सुरतेला गेले होते, त्यामुळे मी गेलो!
नागपूर: सुरत हे छान शहर आहे, असे ऐकले होते. शिवाजी महाराज तेथे गेले होते त्यामुळे मीसुद्धा गेलो, असे उत्तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद (शिंदे गट) भरतशेठ गोगावले यांनी उलट तपासणी दरम्यान…
मोठ्या पवारांना शुभेच्छा, छोट्या पवारांना आशीर्वाद मधले पवार चुकीच्या झाडाला लटकलेत, राऊतांची घणाघाती टीका
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. या समारोप सभेत संजय राऊत बोलत होते. त्यावेळी राऊत यांनी…
आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यानंतर सुनील शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
नागपूर: राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरून मंगळवारी विधानसभेत विरोधकांच्या गदारोळात घेरलेल्या राज्य सरकारने सायंकाळी उशिरा आयोगाची रिक्त पदे भरली आहेत. सुनील शुक्रे हे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवे…
मंत्री खातात तुपाशी, रुग्ण मात्र उपाशी; विरोधकांचा आरोग्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मास्क घालून केले आंदोलन
नागपूर : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषधखरेदी थांबलेली आहे, या आरोपांसह महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री…
मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा; शंभरहून अधिक सदस्यांनी सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा
नागपूर : मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न, जमीनदार असल्याचा सर्वांचा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून ओबीसी वा अन्य कुठल्याही समाजावर…
लोकसभेला नवे चेहरे, महायुतीत भाकरी फिरवण्याच्या हालचाली, अजितदादांच्या इशाऱ्याने खासदारांना धाकधूक.
नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणानंतर निवडून येण्याच्या क्षमतेवर आधारित उमेदवार दिले जातील. त्यामुळे अनेक मतदारसंघात नवे चेहरे दिले जातील.…
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाण नकोसा, कमळावर लढण्याचे वेध? नाना पटोले म्हणाले…
नागपूर: राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.…
भोई समाजाच्या मागण्यांची सरकार दखल घेत नसेल तर —-सकल भोई समाज नागपुरात विधान भवनाकडे जाणारे रस्ते जाम करणार. —— भाऊसाहेब बावणे
नागपुर प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून भोई समाज आपल्या मागण्या करीता संघर्ष करीत आहे परंतु कोणतेही सरकार समाजाच्या समस्या गांभीर्याने घेत नाही शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन सरकार पर्यंत पोहचत नाही त्या…
शासन आपले दारी शिबिराचे ग्रामपंचायत देवळी पेंढरी येथे यशस्वी आयोजन!
संगीता तायडे (दै, खोजमास्टर) हिंगणा तालुका, नागपूर.नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या महाराष्ट्र शासनाच्या उदात्त हेतूने सुरु करण्यात आलेला उपक्रम शासन आपल्या दारी शिबिराचे आयोजन दिनांक 08.12.2023 रोजी…
पोलीस पाटलांना मासिक २० हजार रुपये पगार द्या!
देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. (प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना एकवटली तहसीलदार बांबल मार्फत गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन) पोलीस पाटील हे प्रशासन व ग्रामसंस्था मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामिण…
