‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
रस्त्यांची फोडाफोडी वैताग आणणारी; शहराचा एकही भाग सुटला नाही; प्रशासनातील असमन्वयामुळे नागपूरकर वेठीस
नागपूर : नागपूरकरांची सर्वात जास्त चिडचीड जर कशाने होत असेल तर ती होते, रस्त्यांच्या रोज होणाऱ्या फोडाफोडीने. अहो, राजकारणातली फोडाफोडी एकदाची लवकर शमेल. मात्र, नागपुरातील रस्त्यांची फोडाफोडी सदोदित सुरू असते. त्यामुळे…
एकनाथ शिंदेंची पक्षनेतेपदी निवड कशी झाली? सुनावणीदरम्यान खासदार शेवाळेंची महत्त्वाची माहिती
नागपूर: 'राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाची घटना दुरुस्त करून एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली', असे शिंदे गटाचे नेते खासदार राहुल शेवाळे यांनी शनिवारी उलटतपासणीदरम्यान सांगितले. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमक्ष शिवसेना आमदारांच्या…
हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपुरात आढळली दीडशे जिवंत काडतुसे,पोलिसांत खळबळ, मोठा घातापाताचा कट?
नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडा…
सावधान! ऑनलाइन गेम्सचा नाद, करेल घात; अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त, शासनाकडून दोन संकेतस्थळे बंद
नागपूर : ‘ऑनलाइन गेमच्या आहारी गेल्याने अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी यात अडकू नये, यासाठी साडेतीन लाख विद्यार्थी, पालक आणि इतर…
हिंमत असेल तर एकटे या, लग्नाचं वय झालंय, वडिलांना सोबत घेऊन फिरु नका, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
नागपूर : ३२ वर्षांच्या युवकाला हे सरकार घाबरत असल्याचा दावा आदित्य ठाकरे करतात. मग, त्यांनी हिंमत असेल तर एकटे यावे. त्यांचे लग्नाचे वय झाले असून आता त्यांनी वडिलांना सोबत घेऊन फिरू…
करोनात पतीला गमावलं, दोन वर्षांनंतरही दु:ख कमी होईना, अखेर… ८ वर्षांची चिमुकली अनाथ झाली
नागपूर: पतीच्या निधनाने तणावात असलेल्या ३८ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही हृदयद्रावक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळगीनगर येथील साई रिजन्सी अपार्टमेंट येथे घडली. सोनाली अजय खर्चे असे मृत महिलेचे…
अधिवेशनात थंडी तापणार; विदर्भाच्या तापमानात ४.३ अंशांची घसरण, जाणून घ्या हवामानाची स्थिती
नागपूर: मिग्जॉम वादळाच्या फटक्यातून आता विदर्भ सावरला आहे. रविवारी शहरात १२.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चोवीस तासांत शहराच्या किमान तापमानात अचानक ४.३ अंशांनी घसरण झाल्याने नागपूरकरांचे स्वेटर,…
महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला भिडणार, काँग्रेसचा उद्या नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा
नागपूर : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही, ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित…
शाळांमध्ये मानसोपचार समुपदेशक बंधनकारक करा, ‘केअर’ची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये मानसोपचार समुपदेशकांची नियुक्ती बंधनकारक करावी, अशी मागणी काऊन्सिलर्स असोसिएशन फॉर रिसर्च अॅण्ड एम्पॉवरमेन्ट (केअर)तर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण…
