नागपूर

Latest नागपूर News

समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा

 नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवाब मलिक लेटरबॉम्बनंतर भाजपचं संपूर्ण कॅडर फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभं: चंद्रशेखर बावनकुळे

 नागपूर: ‘जनतेला अपेक्षित भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. आमदार नवाब मलिक यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका धाडसी आहे. मलिक यांच्यावर देशद्रोह्यांना समर्थन केल्याचा आरोप आहे त्या विरोधातील ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलिसांच्या जेवणात खडे

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शहरातील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या जेवणात खडे आढळून आले. मॉरिस कॉलेज टी-पॉइंटच्या खाणावळीत जेवण वाढणाऱ्या केटरिंग कर्मचाऱ्यांची अस्वच्छता बघून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

Nagpur: इसासनी-हिंगणा रस्ता मृत्यू मार्ग होतोय का ? ३५ अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू

Nagpur News: लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते इसासनी या मार्गावर गेल्या दहा वर्षांमध्ये एकूण ३५ अपघात झाले असून त्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली. या भागातील रहिवाशांनी याचिकाकत्यांनी मुंबई

KHOZ MASTER KHOZ MASTER

मीटर रिडिंगशिवाय खोटे फोटो, सात लाख जणांना चुकीचं वीज बिल, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात कबुली

नागपूर: ‘मीटर रिडर फोटो काढण्याचा कंटाळा करून खोटे फोटो लावून लोकांना चुकीचे बिल दिले जात असल्याचेही पुढे आले. या प्रकारांवर आळा बसावा यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. गेल्यावर्षी १४ लाख ३४

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. आंबेडकर रुग्णालयासाठी ५७५ कोटींच्या निधीस मान्यता

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेयो) संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासनाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

Nagpur : पुरवणी मागण्यांवर पाटील यांचा आक्षेप,चर्चेनंतरच मागण्या मंजूर कराव्यात

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सभागृहात ठेवल्या. पुरवणी मागण्यांवर शेकाप आमदार जयंत पाटील यांनी ‘बजेट’ पेक्षा पुरवणी मागण्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘त्या’ शाळा बंद करण्याचा निर्णय का घेतला? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

नागपूर : राज्य सरकारने २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १५ हजार शाळा बंद होणार आहेत. यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांची स्वत:हून दखल घेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवाब मलिकांचे मौन, युतीतील नेते बॅकफूटवर, देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज

 नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून अवमान, ठाकरेंनी उत्तर द्यावं, भाजप आमदार विधिमंडळाबाहेर आक्रमक

नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळाबाहेर भाजपच्या आमदारांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER