सत्ता येते-जाते, आपल्याला देश महत्त्वाचा, नवाब मलिक महायुतीत नको, फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका स्पष्ट…
विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले. स्कॅनिंग मशिन बंद असल्याने…
पक्षश्रेष्ठींनी संजय राऊतांना बळीचा बकरा बनवलं; नीलम गोऱ्हेंचा घणाघात, म्हणाल्या…
नागपूर : ‘शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हते. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठींना जे हवे होते, ते संजय राऊत यांच्याकडून बोलून…
खोके सरकार चारसो बीस! पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष आक्रमक; शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन
नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. ‘शेतकरी झाले कासावीस, खोके सरकार चारसो बीस’,…
विधानभवन परिसरातून : सरोज अहिरे दीड वर्षाच्या लेकासह, मिटकरींची सहकुटुंब अधिवेशनवारी
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ते स्टेथोस्कोप आणि एप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहोचले.…
नवाब मलिकांबाबतच्या फडणवीसांच्या पत्रानंतर प्रश्नांच्या सरबत्तीने अजित पवार भडकले, म्हणाले…
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी…
माझं खोटं वाटत असेल तर वरिष्ठांना बोलवा… आमदार अपात्रता सुनावणीत दिलीप लांडेंचा दावा
नागपूर : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आपल्या सुनावणीत महाविकास आघाडीला सुरुवातीपासून विरोध केल्याचे स्पष्ट…
भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडेना, खुनाच्या चार महिन्यांनीही हायटेक पोलीस अपयशी
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना खान यांचे ऑगस्ट महिन्यात अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी व त्याच्या साथीदारांना…
आखिर पंचधारा महिला खान मजदूर और औद्योगिक संस्था अध्यक्ष पूजा हनुमन्त चौगुले नागपुर अधिवेशन के दौरान करेगी आत्मदहन
नागपुर. हात्कलांगले जिला कोल्हापुर स्थित पंचधारा महिला खान मजदूर और औद्योगिक सहकारी संस्था, टोप की अध्यक्ष पूजा हनुमंत चौगुले ने महाराष्ट्र शासन के हित के किये माइनिंग माफिया के विरोध…
सगळेच मराठे ओबीसी होतायेत, महाराष्ट्रात मराठे शिल्लक राहणार नाहीत : छगन भुजबळ
नागपूर : राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. त्यामुळे राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार…
