सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती ठरली, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार!
नागपूर : राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आरोग्य विभागातील भ्रष्टाचार, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व अजूनही न मिळालेली भरपाई यासारख्या मुद्यांवरून सरकारच्या गृह, आरोग्य आणि कृषी विभागाला लक्ष्य करण्यात येणार…
विधिमंडळातील कार्यालय आमचेच, तिथे अजितदादा आले तरी त्यांचे स्वागत : जयंत पाटील
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली
नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे बुधवारी थंडीत अचानक वाढ…
लोक मरतायेत, त्यांची घरं पाण्यात बुडतायेत, आणि तुम्ही पाच वर्षे फाइलींवर बसता, उच्च न्यायालयाने झापले
नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर विकासकामांसाठी पैसा आहे, पण…
‘अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान’, एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका, विरोधकांवर हल्लाबोल
नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या…
ऑरेंज सिटी की ‘जाम’ सिटी? २० मिनिटांचा प्रवास आला एक तासावर, या भागातील वाहनांमुळं डोकेदुखी
नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरची सुंदर आणि प्रशस्त रस्ते ही आणखी एक ओळख. कुठेही पोहोचायचे असेल तर अवघ्या २० मिनिटांत जाता येते, असे दाव्याने सांगितले जायचे; मात्र आता…
नवाब मलिकांचं अखेर ठरलं, हिवाळी अधिवेशनात चित्र स्पष्ट, विधानसभेत कुठल्या बाकांवर सत्ताधारी की विरोधी?
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये हजेरी लावली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत असणार याबाबत प्रश्न उपस्थित…
पुन्हा वाढली शेतकऱ्यांची ‘धडधड’! ढगाळ वातावरणामुळे कापसासह तुरीला धोका
नागपूर.मागील महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. शेतीकामांना वेग येताच मंगळवारी (ता. पाच) सकाळपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले असून शेतात उभ्या पिकांच्या…
Nagpur: नागपूरकरांकडून रस्त्यांचाही ‘कचरा’! दररोज फेकला जातो ७० टन, लकडगंज झोनमधील रस्ते बनले डम्पिंग यार्ड
Nagpur.महापालिकेकडून लोकसहभागातून स्वच्छतेसाठीप्रयत्न केले जात असताना नागरिकच रस्त्यांवर कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरून दररोज ७० टन कचऱ्याची उचल केली जात आहे. अर्थात हा कचरा नागपूरकरांकडूनच फेकला जात असल्याने स्वच्छता…
मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा
विवाहविषयक ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ७७ हजार ३०४ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
