नागपूरचे अधिवेनशन ठरणार ‘पावसाळी’! विदर्भावर चक्रीवादळाचे सावट, ‘या’ दिवशी पावसाची शक्यता
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने दणका दिल्यानंतरविदर्भावर पुन्हा एकदा पावसाचे सावट दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मंगळवारनंतर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन पावसाळी…
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची ६० पैकी २० पदे रिक्त
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)मध्ये पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी नाही. असे असताना आता राज्यात ६० पैकी २० पदे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची रिक्त आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आली आहे.…
नागपूर शहरात हुक्का पार्लर जोमात; तंबाखूजन्य फ्लेवरचा बेधडक वापर
उपराजधानीत तरुणाई हुक्का पार्लरमध्ये धुराचे धडे गिरवत असून हुक्का पार्लर जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत. पॉश वस्त्यांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या पार्लरवर धडक कारवाई केल्यावरही बेधडकपणे हुक्क्याचा धुआ उडविण्यासाठी…
नागपुर शहराला छावणीचं स्वरुप! अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’,अकरा हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा
४ हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून उपराजधानीत सुरवात होणार आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेसह मोर्चा आणि नेत्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकरा हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा लावण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त…
रेल्वे स्थानकात बॉम्ब घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्याला लोहमार्ग पोलिसांनी बसवलं गुडघ्यावर ! एटीएसकडून रंगीत तालीम
रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही…
रेल्वेतील पार्सलची सुरक्षा होणार अधिक मजबूत ! ई-लिलावाच्या माध्यमातून पार्सल स्कॅनरचा करार
मध्य रेल्वेच्या पार्सल कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ई लिलावाच्या माध्यमातून पार्सल स्कॅनरचा नवीन करार केला आहे. तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे. मुख्यतः रेल्वेतून प्रतिबंधित…
रेड्यांची झुंज आणि पैशांची उधळण! रिसॉर्टमध्ये लावली गेली ‘बुल फाईट’वर बोली, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती ते चांदूररेल्वे मार्गावरील पोहरा गावानजीक एका रिसॉर्टच्या मागे खुल्या मैदानात रेड्यांची झुंज लावून त्यावर पैसे उधळणाऱ्यांवर फ्रेजरपुरा पोलिसांनी कारवाई केली. रेड्यांची एकूण नऊ वाहने ठाण्यात आणून जप्त केली. रविवारी…
दारु पिऊन का आलात?’विचारत मुलाची वृद्ध बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, वडिलांचा मृत्यू
अमरावती ते नागपूर महामार्गावरील नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत शेंदोळा धस्कट गावात रविवारी (ता. तीन) क्षुल्लक वादातून मुलाने पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. नवरंग भुल्या भोसले (वय ७०, रा. शेंदोळा धस्कट),…
भाजपला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही! आमदार रोहित पवार यांचा आरोप, हिवाळी अधिवेशनात जाब विचारणार
भाजप आरक्षणविरोधी आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्याने केंद्राकडे जाऊन आरक्षणमर्यादा पन्नास टक्क्यांवर वाढविणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटता ठेवून…
ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, महासंघाच्या अधिवेशनात आमदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी
नागपूर : ‘ओबीसी महिला शक्ती जोपर्यंत एकवटणार नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. या देशात जनावरांची गणना होते. मात्र, देशातील ६० टक्के ओबीसींची जनगणना होत नाही. त्यामुळे ती झालीच पाहिजे’, असे…
