महाराष्ट्रातील नद्यांबाबत चिंताजनक माहिती; प्रदूषणात देशात पहिला नंबर, सर्वात प्रदुषित नदी कोणती?
नागपूर : औद्योगिक क्रांती व अर्थिक प्रगतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे दावे अनेकदा होतात. अनेकदा विविध अभ्यासांतूनही त्याची पुष्टी झाली आहे. मात्र, नद्यांच्या प्रदूषणातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचा एक अभ्यास…
जगात दरवर्षी ४ लाख बळी घेतोय हा आजार, कारण ठरतंय अस्वच्छ पाणी, तुम्ही कोणतं पाणी पिताय?
नागपूर : पाणी स्वच्छतेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने डायरियासारख्या आजाराने जगभरात दरवर्षी ४ लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील उपप्रमुख डॉ. पेडेन यांनी दिली. नीरीतर्फे आयोजित जलव्यवस्थापनावरील कार्यशाळेत…
नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा देवेंद्र सिरसाट
देवेंद्र सिरसाट.(खोजमास्ट) नागपूर. :- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी…
अवकाळी पावसाचा धान पिकाल फटका; नागपूर जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नागपूर : ऐन थंडीत आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मौदा आणि पारशिवनी तालुक्यातील धान पिकाला मोठा फटका बसला. कापसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १…
आजीच्या प्रयत्नांना यश; निवृत्तीवेतन पदरात पडले, ८३ वर्षीय महिलेने मानले मटाचे आभार
नागपूर: वर्धा येऊन नाशिकला स्थलांतरित झाल्यानंतर आपली पेन्शनही हस्तांतरित करावी, यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला. मात्र नागपूर महालेखा कार्यालयाकडून झालेल्या चुकीमुळे हा अर्ज मुंबईऐवजी वर्धा येथील कार्यालयात जाऊन पडला. कुणी जबाबदारीही…
लेकीच्या डोळ्यांदेखत आई-वडीलांचा दुर्दैवी शेवट; रस्त्यातच सोडला जीव, घटनेनं नागपूर हळहळलं
नागपूर : ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मुलीसमोरच आई-वडील ठार झाले. या भीषण अपघातात मुलगीही जखमी झाली. ही घटना वर्धा मार्गावरील जामठा परिसरात घडली. काय घडलं? दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) व…
भाजपचा तीन राज्यात अभूतपूर्व विजय, लोकसभेला आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार, देवेंद्र फडणवीसांना फुल्ल कॉन्फिडन्स
नागपूर : भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना…
‘मिग्जॉम’ करणार थंडी ‘जाम’; पुन्हा एकदा पावसाचा धोका, थंडीला अद्याप अवकाश
नागपूर बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रुपांतरण झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसणारच आहे. त्यासोबतच पूर्व विदर्भातील थंडीही काहीशी ‘जाम’ होणार आहे.…
हृदय बंड पडल्याने मृत्यू, राज्यातील पहिले ‘डीसीडी’ प्रत्यारोपण; नव्या इतिहासाची नोंद
नागपूर : मेंदुमृत झाल्यानंतर संबंधिताचे अवयव प्रत्यारोपण नेहमीच होत असते. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच हृदयाची क्रिया बंद पडल्यानंतरचे अवयव प्रत्यारोपण नागपुरातील एम्समध्ये रविवारी झाले. अशा प्रकारचे प्रत्यारोपण होणारे नागपूर हे आता देशातील…
आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका
नागपूर : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे भाजपचे ब्रॅन्ड आहेत.…
