येनीकोनी’ची धुरा पुन्हा फुके दाम्पत्याकडेच
नरखेड तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या येनीकोनी ग्रामपंचायतीची धुरा पुन्हा एकदा सरपंच उषा फुके व उपसरपंच मनीष फुके यांच्याकडेच राहील. फुके दांपत्यावर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई नागपूर विभागाच्या अपर आयुक्त डॉ.…
पोलिसांच्या खबऱ्याचा खून; धावत्या रेल्वेसमोर ढकलेलं, ४ महिन्यांनंतर कुख्यात टायगरसह दोघांविरुद्ध गुन्हा
नागपूर : कुख्यात गुन्हेगार व मोक्कातील आरोपीसह दोघांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून धावत्या रेल्वेसमोर ढकलून युवकाचा खून केल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी चार महिन्यांनंतर कोराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.-असलम…
नागपूरकरांचा अख्खा नोव्हेंबर गेला प्रदूषणात; तीसही दिवस हवेची गुणवत्ता खालावलेलीच
नागपूर : गेल्या काही काळात नागपुरातील वायूची गुणवत्ता घसरल्याचे अनेकदा समोर आले आहे. हिवाळ्यात तर वायुप्रदूषणात अधिकच वाढ होते. यंदा ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये प्रदूषण वाढल्याचे समोर आले आहे. या महिन्यात दिवाळी असल्याने…
आरोग्यसेवा स्वस्त, सुलभ हवी; मेडिकलच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘आरोग्यसेवेतील असमानता ही देशातील एक मोठी समस्या आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा स्वस्त व सुलभ असण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
नगावच्या सरपंचपदी अनिता रविंद्र पाटील बिनविरोध माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी)- नगाव ता. नंदुरबार येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता रवींद्र पाटील यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती झाल्यानंतर आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार…
दुकानासमोर भाजी लावण्यावरून तुफान हाणामारी, डोक्यात काठी पडल्याने जागीच गेला जीव…
नागपूर : किरकोळ वादातून शहरात हत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना नागपुरच्या पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात समोर आली आहे. भाजी विकण्याची दुकान लावण्याचा वादातून केक विक्रेता दुकानदाराने भाजी विक्रेत्याला…
अधिवेशनासाठी हात आखडता! हिवाळी अधिवेशन म्हणायला तीन आठवडे, प्रत्यक्षात ‘इतके’ दिवस कामकाज
नागपूर: शेतकऱ्यांवर आलेले आसमानी संकट, घोषणांच्या पूर्ततेसाठी पुरवणी मागण्या आणि संपूर्ण राज्यात ऐरणीवर आलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न असतानाही सरकारने हिवाळी अधिवेशनाचे कामकाज दहा दिवसांचे निश्चित केले. निवडणुकीचे वर्ष व इतर ज्वलंत…
फळभाजी विक्रेता जोरात बोलला, बेकरी चालक संतापला, दुकानातून काठी आणली अन्… नागपूर हादरलं
नागपूर: जोराने बोलला, या क्षुल्लक कारणावरून बेकरी चालकाने काठीने वार करून फळभाजी विक्रेत्याची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटाटेनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण…
जी-२० च्या उरलेल्या निधीतून नागपुरात विकासकामे होणार, राज्य सरकारकडून महापालिकेला परवानगी
नागपूर : शासनाकडून मिळालेल्या निधीचा अपव्यय करत करदात्यांच्या पैशाचा चुराडा करणे स्थानिक स्वराज्य संस्थासाठी नवे नाही. मात्र, नागपूर महापालिका याला काहीशी अपवाद ठरली आहे. मार्च महिन्यात शहरात झालेल्या जी-२० परिषदेपूर्वीच्या विविध…
मेडिकलचा आज अमृत महोत्सव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती, असा राहील दौरा
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) अमृतमहोत्सवी सोहळा आज, शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रपतींच्या आगमनासाठी प्रशासकीय पातळीवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मेडिकल परिसरात…
