इलेक्ट्रिक शॉक अन् गळा आवळून बायकोला संपवलं, हत्या करणारा जाळ्यात, पोलिसांना नवऱ्यावर संशय कशामुळे?
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस…
नसीरुद्दीन शाह यांचा ‘सीझन’ अनुभविण्याची पुणेकरांना संधी
पुणे: येत्या बुधवारी दि २३ जुलै ते रविवारी दि. २८ जुलै दरम्यान पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत असलेल्या श्रीराम लागू रंग अवकाश येथे ख्यातनाम अभिनेते नसीरुद्दीन…
कृषीदिनी वृक्षारोपण सोहळा संपन्न
ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबे तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.…
“रिलेशन तोडले तर तुझ्यासह मुलाला मारून टाकेन…” डेटिंग ॲपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार
पुणे : डेटिंग ॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून घटस्फोटित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला, तसेच रिलेशनशिप सुरू न ठेवल्यास महिलेला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका…
दूधदरवाढ आंदोलन: निवेदन स्विकारण्यासाठी अधिकारी न आल्याने शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन
मंचर (पुणे): दूधदरवाढी संदर्भात आंदोलन करत असताना महसूल प्रशासनाचा प्रतिनिधी निवेदन स्विकारण्यासाठी न आल्याने संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंचर येथे रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने…
‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’च्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र; महिलेसह अन्य दोघांवर गुन्हा
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी तिघांविरोधात डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बनावट प्रमाणपत्र तयार का…
७२ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी
पुणे : बावधन (खु) परिसरातील नॅन्सी ब्रम्हा को. ऑप. हौ. सो. लि. या सोसायटी बांधकामात मंजूर नकाशात वेळोवेळी बदल करण्यात आला आहे. या नकाशासंबंधी तपास करायचा आहे. तसेच सदनिकाधारकांकडून घेतलेल्या रकमेचा…
महिलेच्या अंगचटीला जाणे कंपनी मालकाच्या अंगलट; कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : रिटेल कंपनीत काम करणाऱ्या महिला व्यवस्थापकासोबत (मॅनेजर) वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला…
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीच्या तारखा गुरुवारी दि. ४ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार बीई, बीटेक आणि एलएलबी ३ वर्षे…
शेती महामंडळाच्या जमिनी स्वराज्य संस्थांना मिळण्याचा मार्ग मोकळा
बारामती : इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना शेती विकास महामंडळाच्या जमिनी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
