पुणे

Latest पुणे News

सुजितराव पाटलांनी दिंडी सोहळ्यात लुटला फुगडीचा आनंद व केली वारकर्यांना मदत .

पारनेर - पुणेवाडी येथे श्री भैरवनाथ प्रासादिक पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान समयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कुकडी डावा कालवा सल्लागार समिती सदस्य सुजित राव झावरे पाटील यांनी कृषी उत्पन्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे अन् रुग्णवाहिका; देहूत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी

पुणे: आषाढी वारीच्या  पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली असून, यंदा वारीमध्ये भाविकांची व वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. यानिमित्ताने अवघे देहू भक्तीमय झाले असून, इंद्रायणी नदीकाठी भाविकांची गर्दी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेत चोरलेले आधार, पॅन वापरून बँक खात्यातील एक लाख काढले; वैभववाडी पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

वैभववाडी : आचिर्णे येथील प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (५८) यांच्या रेल्वेतून चोरलेल्या पर्समधील आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाइलचा वापर करीत अज्ञात चोरट्याने बँक खात्यातून एक लाख रुपये काढले. याशिवाय पर्समधील १२ हजारांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला असून यामध्ये तावडी ता. फलटण येथील रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहे. रात्री अकरा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आळंदी शहरात आजपासून इतर वाहनांना ‘नो एन्ट्री’; माऊलींच्या पालखीचे शनिवारी प्रस्थान

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यापार्श्वभूमीवर वारकऱ्यांची आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने वगळता इतर वाहनांना आजपासून (दि.२५) आळंदी परिसरात प्रवेश

KHOZ MASTER KHOZ MASTER

आजारी बहिणीचा गळा दाबून खून केला, आत्महत्येचा बनाव रचला; हडपसरमधील धक्कादायक घटना

पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसरमधील वैदुवाडी परिसरात उघडकीस आला. आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक जाळला; चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील घटना

पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावर शुक्रवारी (दि. २१) रात्री सव्वा

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ’ ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास

पिंपरी : अवघ्या वारकरी संप्रदायाचे ऊर्जास्रोत असणाऱ्या श्री क्षेत्र देहूगाव आणि श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी गटारगंगा झाली आहे. निर्ढावलेले अधिकारी, ढिम्म शासनव्यवस्था आणि असंवेदनशील राजकारणी यांना इंद्रायणीचे दुःख समजत नाही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पालखी सोहळ्यासाठी सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात; महापालिका सज्ज

पिंपरी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज असून, पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर, अंबादास दानवे यांचा आरोप

पुणे: गुजरातमधून येणारे बनावट बियाणे, त्याकडे राज्य सरकारचे होत असलेले दुर्लक्ष; तसेच खतांचे लिंकिंग व तुटवडा यामुळे शेतकरी अक्षरश: वाऱ्यावर आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे   यांनी गुरुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER