अल्पवयीन मुलाचा ३०० शब्दांचा निबंध कोर्टासमोर सादर, RTO सोबतही करणार काम
पुणे :पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरण देशभरात गाजले होते. या अपघातात विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत दोघांना चिरडले होते. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय…
वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप
पुणे - लोकसभा निवडणुकीत पहिल्यापासून मी अपक्ष का होईना निवडणूक लढवणार असं ठरवलं होतं. त्यात माझी प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली. त्यावेळी मला संघटनेची सोबत असणे गरजेचे होते. वंचित बहुजन आघाडी…
स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापक पद्मश्री प्रेमाताई पूरव (वय८८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.…
यशस्वी माजी विद्यार्थीच शैक्षणिक संस्थांना यशस्वी बनवतीलः जयंत पाटील
पुणे : इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजि या एम्पॉवर्ड ऑटोनॉमस इन्स्टिटयूटच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्लोबल स्नेह मेळाव्याचे आयोजन आर. आय. टी. माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने पुणे येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृह,…
“निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या पण…”; लोणावळा दुर्घटनेनंतर पोलिसांच्या सूचना
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा खंडाळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी येथील निसर्ग सौंदर्याचा, धबधब्यांचा आनंद जरूर घ्यावा मात्र हे करत असताना धोकादायक ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन, लोणावळा शहरचे पोलीस…
पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार; ४७५ कोटी खर्च, ‘असे’ आहे नवीन टर्मिनल
पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी…
पुणे जिल्ह्यातील २३३ गावे बिबट प्रवण; जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील गावांचा समावेश
पुणे :जुन्नर वनविभागातील गेल्या पाच वर्षांतील बिबट्यांच्या हल्ल्यात मानवी मृत्यूच्या १६ घटना घडल्या आहेत, तर ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष…
‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!’ माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान
आळंदी (पुणे) : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होत आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि. २९) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर…
मेट्रोच्या स्मार्ट कार्डला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, आतापर्यंत ५० हजार कार्डचे वितरण
पिंपरी :पुणेमेट्रो प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या 'एक पुणे कार्ड' आणि 'एक पुणे विद्यार्थी पास' या दोन्ही कार्डला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत ३८,७३४ जणांनी 'एक पुणे कार्ड' घेतले…
येणाऱ्या चार दिवसांत राज्यातील ‘या’ भागांत पडणार मुसळधार पाऊस
पुणे : राज्यातील मान्सूनच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागच्या दीड आठवड्यापासून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने दांडी मारली असून येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामा विभागाकडून वर्तवण्यात आली…
