पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम
मानाजी धुमाळ रेठरे धरण : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३१ किलोमीटर अंतरात प्रवाशांचा यातनादायी प्रवास सुरू आहे. सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आलेेली वाहतूक,…
जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र संबंधित टूर कंपनीने पैसे घेऊन कोणतीही ट्रिप आयोजित न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा…
G7 च्या पॉलिसी निर्मिती मध्ये पिं. चिं. ची सोनाली झोळ सहभाग घेणार
G7 : इटली येथे होत असलेल्या G7 शिखर परिषदेच्या Y7 परिषदेची प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या सोनाली झोळला इमेल आलेला आहे. याची मिटिंग 21 जून ला युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना…
पुणे ड्रग्ज प्रकरणाचा तपास NCB कडे वर्ग; कुरकुंभ कारखान्याच्या तस्करीची लिंक विदेशात
पुणे : पुण्यातील कुरकुंभ येथील कारखान्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले होते. यावेळी ३ हजार ६७४ कोटी रुपयांचे तब्बल १ हजार ८३६ किलो मेफेड्रॉन जप्त केले होते. या…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण: अल्पवयीन आरोपीच्या काकूची कोर्टात याचिका
मुंबई - पुणे पोर्शे कारअपघातप्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाची काकू पूजा जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच पुणे पोलिस सतत पाळत ठेवून असल्याचाही…
बिबट्याला शोधणारं भारतातील पाहिलं वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग युनिट
पुणे : एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला…
पिंपरी-चिंचवडमध्ये एक हिट अँड रन प्रकरणातील आरोपी पोलिसाचा मुलगा, आरोपीला पाठीशी घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न?
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड…
विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; ‘भुजबळ नाराज’ चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम
पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर…
‘दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण…’, या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली
पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आता…
वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; राज्याच्या या भागात यलो अलर्ट
पुणे : सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांमध्ये मान्सून पोहोचला असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (दि. १४) पावसाचा…
