पुणे

Latest पुणे News

लोणावळ्यातून जाणाऱ्या ‘हायवे’वर जड वाहनांना दिवसा बंदी; सकाळी ६ ते रात्री १० निर्बंध

लोणावळा : लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सर्व जड व अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केला

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाद मिटवण्यासाठी बोलवून तरुणीला मारहाण; तीन मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा

पुणे: मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेत तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च व २२ मे रोजी सेनापती

KHOZ MASTER KHOZ MASTER

दाेन पेपरमध्ये १ दिवसाची सुटी कायम ठेवा; वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सलग परीक्षेमुळे विद्यार्थी चिंतेत

पुणे : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पदवी, तसेच पदविका परीक्षेदरम्यान दोन पेपर्समध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार नाही आणि सलग परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परिपत्रकाद्वारे स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

पिंपरी : शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, 'आयपीओ'मध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर विश्वास संपादन करून तिच्याकडून २६ लाख ५० हजार रुपये घेत तिची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातृसंस्थेचा सत्कार लेखनीला ऊर्जा देणारा : भारत सासणे

-अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेकडून सत्कार ता. 17 पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था या बाल साहित्यातील मातृसंस्थेविषयी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहे. या संस्थेने मुलांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वीट कोकोनट आप्पम : केरळची खास डिश : स्वीट कोकोनट शाही अप्पम :केरळची खास डिश :

अप्पम हा एक केरळ मधील खास लोकप्रिय  खाद्यपदार्थ आहे .यालाच पलप्पम अशा नावानेही ओळखले जाते . हे खास करून तांदूळ भिजवून आंबवून नारळाचा वापर करून गुळ  घालून बनवले जातात .

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाची ओढ, पेरण्या खोळंबल्या, पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचा सल्ला

पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर चळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूहल्ला, वडगाव मावळ परिसरातील घटना

वडगाव मावळ (पुणे) : मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कान्हे फाटा येथे घडली. याप्रकरणी जखमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार जाहीर

पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यात वाहतुकीत बदल; १०० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त

लोणावळा (पुणे) :लोणावळा पोलिसांनी पावसाळी पर्यटनानिमित्त विशेषतः शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवसांतील वाहतुकीत किरकोळ बदल केले आहेत. पुणे मुख्यालयातून याकरिता १०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, होमगार्डची मागणी केली आहे. पुढील शनिवार,

KHOZ MASTER KHOZ MASTER