मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या : गौतमी पाटील
पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना मलाही…
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तयार, हायकोर्टाच्या आदेशानंतर भाजप शहराध्यक्षांनी थोपटले दंड
पुणे : लोकसभेच्या पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. पुणे लोकसभेचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे…
संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील वकील पुढे सरसावला, म्हणाला…
पुणे: हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी संसदेबाहेर त्यांच्या दोन साथीदारांनी स्मोक…
Pune Crime:कारचा धक्का लागल्याने वाद, टोळक्याचा तरुणावर हल्ला, भाच्यासमोर मामाचा निर्घृण खून
हडपसर: कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने कारचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
आधी आजोबा, मग वडील, घरातील कर्ते पुरुष गेले, बहिणी बनल्या घराचा आधार, कबड्डीत मोठं यश संपादन
पुणे: दौंड तालुक्यातील पारगाव या गावच्या वैष्णवी अनिल रावडे आणि साक्षी अनिल रावडे या दोन सख्ख्या बहिणी. त्यांचा परंपरागत शेती व्यवसाय. वडिलांच्या पश्चात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण करून घराची जबाबदारी सांभाळली.…
मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांच्या संख्येत वाढ; वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, काय आहेत कारणं?
पुणे : बदलती जीवनशैली, ताण-तणाव, गर्भधारणेचे वाढत चाललेले वय अशा विविध कारणांमुळे मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुदतपूर्व प्रसूतीमुळे आई आणि बाळाची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असल्याने अशा…
विद्यार्थ्यांना नेणाऱ्या रिक्षाची भुयारी मार्गात डंपरला जोरदार धडक, पुण्यात भीषण अपघात
पुणे : पुण्यातील चांदणी चौकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाने डंपरला धडक दिली. या अपघातात ऑटो रिक्षामधील सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे…
पिंपरीत भीषण अपघात: दुचाकीला डंपरची धडक, शंभर मीटरपर्यंत नेलं फरफटत, पोरासमोर बापाचा अंत
पुणे (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी चिंचवड परिसरातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्यावर आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघातात एका ४० वर्षीय व्यक्ती डंपरखाली येऊन चिरडला गेला. त्यात…
अब्दुल जब्बार शेख यांच्या वतीने प्रख्यात समाजसेवक अब्दुल लतीफ बाबा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे भिवंडी शहर येथे प्राइड ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण नेशनल ह्यूमन राइट अँड ह्युमेनिटेरियन फेडरेशन चे अध्यक्ष - अब्दुल जब्बार शेख यांच्या वतीने प्रख्यात समाजसेवक अब्दुल लतीफ बाबा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे भिवंडी शहर येथे प्राइड…
कात्रजच्या प्रश्नांसाठी उपोषण
महापालिका प्रशासनाविरोधात असंतोष; नमेश बाबर आक्रमक कात्रजच्या विविध प्रश्नांसाठी वर्षापूर्वी केलेल्या दीड उपोषणाच्या वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांचा महापालिकेला विसर पडला. नागरी प्रश्न व विकास प्रकल्पाबाबत दोन खासदार व तीन आमदारांचे…
