पुणेकरांसाठी Good News, शहराला ३ नद्यांमधून मिळणार अतिरिक्त पाणी; कसे? वाचा सविस्तर…
पुणे : कोकणातील अतिरिक्त पाणी कृष्णा खोऱ्याकडे वळविण्याच्या योजनेमुळे पुणे शहराला अतिरिक्त साडेचार अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. एकीकडे, पुणेकरांचे पाणी पळविण्याचा आरोप सातत्याने होणाऱ्या जलसंपदा विभागाने पुण्याला अतिरिक्त पाणी…
एकापाठोपाठ एक ८ मुली झाल्या, पतीकडून छळ, संतापलेल्या पत्नीने शेजाऱ्यालाच सुपारी दिली अन्…
पिंपरी: सलग आठ मुली झाल्याने पती पत्नीचा वारंवार छळ करत होता. त्यामुळे पत्नीने पतीला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, ते सारे फसत होते. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीला मारण्यासाठी सराईत गुन्हेगारांना दोन…
रस्ता ओलांडताना अनर्थ, भरधाव वाहनाने दोघांना चिरडलं, जिवलगांचा जागीच करुण अंत
पुणे : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीतील आयसी कंपनीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. १०…
राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या
पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता…
निवडणुकीसाठी पक्ष मजबूत असणं आवश्यक, अमित ठाकरेंचे वक्तव्य; काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भरला सज्जड दम
पुणे: देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीसह देशभरातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात देखील महायुती आणि महाविकास आघाडीसह मनसे देखील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला…
‘कुणबी’च्या नोंदी तपासण्याचे काम सुरू ठेवा, न्या. संदीप शिंदे समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना,पुण्यात आढावा बैठक
पुणे : कुणबी नोंदी तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कामाचा न्या. शिंदे समितीने पुण्यात शनिवारी आढावा घेतला. ‘यापुढेही कुणबी नोंदी तपासण्याबरोबर पुरातत्व विभागाकडे असलेल्या नोंदीही तपासण्याचे काम सुरूच ठेवा’, अशाही…
संजय राऊतांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर वादग्रस्त टीका; रोखठोक मेळाव्यात म्हणाले…
पुणे.‘शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष या चाळीस आमदारांना अभय देत असून,…
OBC Elgar Sabha: ओबीसींना पूर्ण आरक्षण द्या; छगन भुजबळ यांची एल्गार मेळाव्यातून मागणी
इंदापूर : ‘राज्यात छगन भुजबळ अशांतता निर्माण करण्याचा करीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनोज जरांगे रोज सभा घेत आहेत. मी पंधरा दिवसांतून एक सभा घेतोय. यामुळे शांतता भंग करण्याचे काम…
आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा पाहू; कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत भाविकांचा मेळा, कीर्तन-भजनाचा गजर
पिंपरी : कार्तिकी एकादशीनिमित्त ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू,’ या भावनेने आलेल्या असंख्य भाविकांच्या गर्दीने शनिवारी अलंकापुरी गजबजली होती. सर्वत्र सुखनामाचा गजर चालू होता. इंद्रायणी नदी तीरावर वैष्णवांचा मेळा आनंदाने…
माढ्यातील दुष्काळग्रस्त तालुके होणार ‘सुजलाम् सुफलाम्’, ‘नीरा देवघर’ला गुंतवणुकीस केंद्राची मान्यता
पुणे: पिण्याबरोबरच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या 'नीरा देवघर' धरणाच्या सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या बंदिस्त (हायब्रीड पद्धतीचा) उजव्या कालव्याच्या सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र सरकारने अखेर मान्यता…
