कृष्णा खोऱ्याचे सर्वेक्षण कधी? सातारा, सांगली जिल्ह्यांना मिळणार ७ टीएमसी पाणी, प्रत्यक्ष सर्वेक्षण रखडले
पुणे : कोकणातून कृष्णा खोऱ्यात पाणी वळविण्याबाबत भीमा, नीरा खोऱ्यातील नद्यांचे सर्वेक्षण झाले आहे. कोयना, कृष्णा नद्यांमधील नकाशांवर सर्वेक्षण झाले असले, तरी प्रत्यक्ष स्थितीचे सर्वेक्षण कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात…
जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत ६० टीएमसी कमी
पुणे - पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता.११) फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ६७.११ टक्के इतके आहे. दरम्यान,…
वेध लोकसभा निवडणुकीचा : पुण्यात भाजप हॅट्रिक करणार? धंगेकरांच्या विजयाने काँग्रेसला आत्मविश्वास!
पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही…
Pune Crime : पार्ट टाइम जॉबच्या आमिषाने संगणक अभियंत्याची फसवणूक
पुणे - पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची १६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला…
आनंदाची बातमी! किल्लेप्रेमींसाठी वर्षभरात उघडणार सिंहगडावरील ‘तो’ दरवाजा, ऐतिहासिक घटनांचा आहे साक्षीदार
पुणे: राज्याच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सिंहगडावरील कल्याण दरवाजा आणि बुरूज लवकरच किल्लेप्रेमींना मूळ रूपात बघण्याची संधी मिळणार आहे. काही वर्षांपूर्वी कल्याण दरवाजाचा मोठा भाग ढासळल्याने बुरूज आणि परिसर धोकादायक झाला…
दुष्काळग्रस्त मराठवाडा एकेकाळी सुजलम सुफलम; संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर, वाचा सविस्तर
पुणे: मराठवाडा हे नाव समोर आलं की सातत्याने आठवत राहतो तो दुष्काळ. पाण्याअभावी आत्महत्या करणारे शेतकरी आणि एकेकाळी रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागणारे शहर, जिल्हा, अशी या मराठवाड्याची ओळख. प्रामुख्याने…
पिंपरी-चिंचवडमध्ये जळीत कक्ष सुरु करा; नीलम गोऱ्हे यांच्या राज्य सरकारला सूचना
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील जळीत कक्षाच्या सक्षमीकरणासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) जळीत कक्ष सुरू करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
लोकसभेच्या नव्या मतदारांमध्ये पुणेकर आघाडीवर तर नावे वगळण्यात या जिल्ह्याने मारली बाजी
पुणे : मतदार नोंदणीची शनिवारी मुदत संपुष्टात आल्यानंतर २७ ऑक्टोबर ते ११ डिसेंबरपर्यंत सव्वा महिन्यात राज्यात सुमारे २२ लाख २० हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे सव्वाअकरा लाख नवमतदारांनी सव्वा…
स्मशानभूमीही गहिवरली! तळवाडे कंपनी स्फोटातील ६ जणींची सरणं एकाशेजारी एक, अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा टाहो
पिंपरी : तळवडे येथील स्पार्कल कँडल तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांवर सोमवारी (११ डिसेंबर) एकाच वेळी निगडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी मृतांच्या नातेवाईकांनी…
प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या घेऊन वडिलांना घरातून हाकललं; वृद्धावर सोमवार पेठेतील अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळ
पुणे: खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांची मालमत्ता आणि बँकेतील रोकड हडप करून पोटच्या मुलांनी वृद्ध वडिलांना रस्त्यावर आणल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने मालमत्तेचे बक्षीसपत्र करून घेऊन सांभाळ करण्यास नकार दिल्याने…
