बीआरएसची महाराष्ट्र शाखाच शरद पवार गटात विलीन? विधानसभेच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोड
पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वी गाड्यांचा ताफा घेत महाराष्ट्रात दाखल झालेले तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अल्पावधीतच यूटर्न घेतला होता. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे.…
राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदाराज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार नवे वैभव, नऊपैकी तीन मंदिरांसाठी ७१ कोटींच्या निविदा
पुणे : पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्यासाठी राज्यातील नऊपैकी तीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ७१ कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत. या निविदांना…
हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीत भर; तुतारी हाती घेण्यात अडथळा; शरद पवार काय करणार?
पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. पितृपक्षानंतर भूमिका जाहीर करणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा विरोध…
संपूर्ण स्वदेशी निर्मितीच्या महासंगणकाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, परम रुद्र सुपरकम्प्युटर काय आहे?
पुणे : वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या पाच सुपरकम्प्युटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यातील दोन सुपरकम्प्युटर पुण्यातील जायंट…
पुण्यात प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, कॉलेज विद्यार्थिनीला पार्टीला बोलवून चौघांचं दुष्कृत्य
पुणे : शिक्षणाच्या माहेरघरात सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमीच पडत असतो. कारण पुण्यात स्त्री अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन…
‘पोर्श’ अपघातातील अल्पवयीन मुलाला कॉलेजने नाकारलं, BBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आडकाठी
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘पोर्श’ कारचालक अल्पवयीन मुलाला ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यास दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेने नकार दिला. या घटनेनंतर त्याला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नसल्याचे वास्तव समोर आले…
जाहिरात फुकटच पाहिजे, पुण्यात फुकट्या नेत्यांचा डोक्याला ताप, सर्वच पदाधिकारी अग्रेसर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात फुकटे नेते, राजकीय पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी यांचा होर्डिंगमालक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागातील कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप झाला आहे. आमचा वाढदिवस आहे, आमचा कार्यक्रम आहे. त्याची होर्डिंगवर फुकट…
मोदींच्या पुणे दौऱ्यातच शरद पवारांचा ‘दे धक्का’, बड्या नेत्याच्या हाती तुतारी, दिमाखात पक्षप्रवेश
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शहरात आज, गुरुवारी सभा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी सभा होणार आहे. या सभेत माजी आमदार बापू पठारे…
पुण्यातील गुंजवणी नदीत मृतदेह, हत्येचं रहस्य उलगडलं, पोलिस तपासात सर्वच स्पष्ट झालं
पुणे (भोर) : वेल्हे तालुक्यात गुंजवणी नदीपात्रामध्ये सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला असून, अंधश्रद्धेतून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. करणी करत असल्याच्या संशयावरून गावातील तरुणानेच हा खून केल्याचे पोलिस…
दादा गटाला अश्विनी जगताप नको? चिंचवड राष्ट्रवादीला द्या, २० माजी नगरसेवकांचा भाजपला थेट इशारा
पिंपरी : ‘महायुतीच्या जागावाटपात चिंचवड विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसला न दिल्यास भारतीय जनता पक्षाचे काम करणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी दिला आहे. त्यांनी आमच्यासोबत पक्षाचे २० माजी…
