“पुढच्या वर्षी लवकर या…”, गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात
लालबागमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सकाळपासूनच गर्दी मुंबई – महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता लालबागमध्ये मोठ्या उत्साहात होत आहे. लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि…
मविआच्या निधीवर ‘फुली’? तीनशे कोटी रुपयांच्या विकासकामांना ‘जिल्हा नियोजन समिती’ची मंजुरी
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) मंजूर १,२५६ कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी विधानसभेच्या तोंडावर सुमारे तीनशे कोटींच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली आहे. समितीच्या सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला…
धक्कादायक! पहिल्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी, अल्पवयीन मुलीने रचला बलात्काराचा बनाव
पहिल्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये पाठवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत सामूहिक बलात्काराची फिल्मी स्टाईल स्टोरी रचून पोलिसांची धावपळ केली आहे. ही घटना पुण्यातील बारामती मध्ये घडली आहे. या घटेबद्दल सत्य पुढे…
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सविंदणेत शिधापत्रिका धारकांना ” आनंदाचा शिधा” वाटप सुरु
कवठे येमाई दि. १५ (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील मच्छिंद्र श्रीराम लंघे यांच्या शासनमान्य रास्त रेशन दुकानातून यावर्षीच्या गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांना " आनंदाचा शिधा" वाटप करण्यात येत…
बारामती अजित पवारांच्या ‘डीएनए’मध्ये; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सूतोवाच, उमेदवार निश्चित
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्या १२५ जागांची चर्चा कानावर आली. महायुती म्हणून जागावाटपाबाबत आम्ही एकजुटीने आणि सन्मानाने त्यांच्या पुढे गेलो आहोत. महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर…
चॉकलेटचं देण्याचं आमिष, गळ्याला चाकू लावून नराधमाचं राक्षसी कृत्य; ७८ वर्षीय वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अवघ्या सात वर्षांच्या शाळकरी मुलीला गळ्याला चाकू लावून ७८ वर्षांच्या वृद्धाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता आई-बाबांकडे करायची नाही, तसेच पोलिस घरी आल्यास जीव घेईन, अशी धमकी देत…
पुणे ते कोल्हापूर धावणार ‘वंदे भारत ट्रेन’; आठवड्यातून ३ दिवस सुविधा, थांबे कोणते?
हुबळी-पुणे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ तीन दिवस पुणे ते कोल्हापूर दरम्यान चालणार आहे. तर, तीन दिवस हुबळी ते पुणे मार्गावर चालणार आहे. तर, दर मंगळवारी ही गाडी बंद असेल. १५ सप्टेंबरपासून…
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीने मित्रालाच संपवलं; पोलिसांनी १२ तासांत चक्रं फिरवली आणि…
पुण्यातील वाकड परिसरातून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राने मैत्रीमध्ये विश्वाघात केल्याने एका मित्राने दुसऱ्याची हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं. आपल्या पत्नी सोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय असल्याने सोबत…
साक्षी कैलास पळसकर हिची पोलीस दलात निवड – शेतकरी कन्येची गगनभरारी
कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यातील कवठे यमाई च्या पोकळदरा परिसरात वास्तव्यास असणारे शेतकरी कैलास पळसकर यांची कन्या साक्षीने जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात तिची नुकतीच निवड झाली…
शालिनी रामचंद्र साळवे यांचे निधन
कवठे येमाई दि. १२ (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील शालिनी रामचंद्र साळवे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.मृत्यू समयी त्या ७४ वर्ष वयाच्या होत्या. त्या अत्यंत शांत,संयमी स्वभावाच्या…
