पुणे

Latest पुणे News

पुण्यात पाऊस पुन्हा सक्रीय; पुढील दोन दिवसही मुसळधारेचे; जिल्ह्याला IMDचा रेड अलर्ट

पुणे : वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे सक्रिय झालेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली. शहराच्या बहुतांश भागात, जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तासभर जोराचा पाऊस पडला. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळपर्यंत संततधार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे-बंगळुरू प्रवास आता कोंडीमुक्त; विविध रस्त्यांच्या कामांना ३०० कोटींचा निधी, नितीन गडकरींकडून हिरवा कंदिल

 पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील पश्चिम बाह्यवळण मार्ग वाहतुक कोंडीमुक्त करण्यासाठी विविध कामांना केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हिरवा कंदील दर्शवला असून, तातडीने ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

KHOZ MASTER KHOZ MASTER

पत्रप्रपंचाचं लोण आता हडपसरमध्ये, मुळीक यांच्यानंतर भानगिरेंची मतदारांना साद; दादांच्या आमदारापुढे वाढता पेच

पुणे : जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसे महायुती आणि महाविकास आघाडीमधील इच्छुक उमेदवारांनी यादी वाढताना पाहायला मिळत आहे. युती आणि आघाडीमधील तीन पक्षांच्या गणितांमध्ये बऱ्याच नेत्यांची तिकीट मिळवण्यासाठी गोची

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रवाशांसाठी कामाची बातमी; STमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध, आता फोनवर होणार तक्रारींचे निवारण

मुंबई : 'आगार हद्दी'च्या वादामुळे प्रवाशांच्या तक्रार निवारण्याला लागणारा विलंब टाळण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने अनोख्या पद्धतीने उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या चालकांच्या आसनामागील बाजूस संबंधित स्थानक प्रमुख,

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिव्या मला पडतात! गडकरी राज्य सरकारला नोटीस पाठवणार; तीन महिन्यांचा अल्टिमेटम, अन्यथा…

पुणे: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी राज्य सरकारला नोटीस पाठवणार आहेत. तसे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. मुंबई-पुणे, कल्याण-नगरच्या दुरवस्थेवरुन गडकरींनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तीन महिन्यांत रस्ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

चंदन चोरट्यांचा धुमाकूळ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी

पुणे : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, घोरपडी भागातील एका लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेले. चोरट्यांनी पर्वती भागातील मित्रमंडळ काॅलनीतील एका बंगल्यातील चंदनाचे झाड कापून नेल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

उज्ज्वल केसकर विधानसभेच्या रिंगणात? चंद्रकांत पाटील यांच्यापुढील अडचणी वाढण्याची चिन्हे

पुणे : ‘संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून पैसा या तत्वाच्या विरोधात असणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून जनतेच्या दरबारात जाण्याचा विचार करीत असून, भारतीय जनता पक्षाकडे कोथरूड किंवा शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांत

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; जखमी प्रेमची मृत्यूशी झुंज अपयशी, आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर

पुणे: पुण्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यात शाळकरी मुलांना उडवल्याची घटना घडली होती. त्यात १४ वर्षीय मुलगा प्रेम साहेबराव चव्हाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात पुन्हा गोळीबार; कारमधून उतरला, फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळ्या झाडल्या, शहरात खळबळ

पुणे (पिंपरी) : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या वाकडमधील फिनिक्स मॉलच्या गेटवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. माथाडी कामगार वादातून

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरू पदावरुन डॉ.रानडे यांना हटवले, राज ठाकरे यांनी टोचले सरकारचे कान

पुण्यातील प्रसिद्ध गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना काढल्यानंतर समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त झाल्या आहेत. या विषयावरुन डॉ. रघुनाथ माशेलकर , भालचंद्र मुणगेकर

KHOZ MASTER KHOZ MASTER