पुणे

Latest पुणे News

सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा : भरतशेठ गोगावले

हडपसर : अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण

KHOZ MASTER KHOZ MASTER

Wildlife Trafficking: वन्यप्राणी तस्करीचे लोण पुण्यापर्यंत; ५ वर्षांत कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात

पुणे : हौस म्हणून घरात, फार्महाउसवर वन्यप्राणी पाळण्याचे पाश्चात्यांचे लोण आता पुण्यापर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात घेतले आहेत. यात बिबट्याचे पिल्लू, रानमांजर,

KHOZ MASTER KHOZ MASTER

Sharad Pawar: जे पक्षातून गेलेत ते भाजपच्या गाळात रुततील; शरद पवारांचा इशारा

 पुणे: ‘पक्षातून कोणी गेले, तरी चिंता करण्याचे कारण नाही. जे गेले, ते भाजपच्या गाळात रुतले जाणार आहेत. त्यामुळे संघटना स्वच्छ होत असून, नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातून

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune News: न सांगता घरातून गायब, कडेला बाळ असलेल्या स्थितीत माय-लेकीचा मृतदेह; परिसरात खळबळ

पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावच्या हद्दीतील विहिरीत माय-लेकीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा तपास भिगवण पोलिसांनी सुरू केला आहे. ३१ वर्षीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणी पिण्यासाठी रस्त्यात थांबले, तेवढ्यात अनर्थ घडला, भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - पंढरपूर मार्गावर दौंडाज खिंडीत पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा नागोराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापकांची भरती; आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार

पुणे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्र हादरला! मुलाला अखेरची चिठ्ठी लिहून ८९ वर्षीय वृद्धाने संपवले जीवन, खळबळजनक कारण समोर

पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

दौंड: आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ‘बॉयलिंग हाउस’चे पाणी रिसायकल करण्याआठी तयार करण्यात आलेल्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली. संदीप कुंडलिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण, हत्या करुन निर्जनस्थळी मृतदेह पुरला; पुणे हादरलं

पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune PMPL: पीएमपीच्या महिला विशेष बस कुठेत? धक्के खात महिलांचा प्रवास, मौल्यवान ऐवजाच्या चोरीतही वाढ

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गर्दीच्या वेळी महिलांसाठी १९ मार्गांवर २४ महिला विशेष बस सोडण्याचे जाहीर केले होते; पण काही मार्गांवर महिला विशेष बस धावत नसल्यामुळे महिलांना पुन्हा त्रास

KHOZ MASTER KHOZ MASTER