पुणे

Latest पुणे News

ससून रुग्णालयाबाबत मोठी अपडेट; दीड वर्षापासून बंद सिस्टीम पुन्हा होणार सुरु, रुग्णांना मिळणार दिलासा

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) आता पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांची माहिती हाताते न लिहिता ‘एचएमआयएस’ प्रणालीद्वारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात मेट्रोच्या कामादरम्यान हॅन्डग्रेनेड आढळला, पोलिसांना पाचारण, परिसरात भीतीचे वातावरण

पुणे: पुण्यातील बाणेर येथील आयसरल इन्स्टिट्यूट येथे मेट्रोचे काम सुरू असताना एक जून गंजलेले हॅन्डग्रेनेड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब दिसल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER

चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती

पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अपडेट, आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक, जाणून घ्या

पुणे : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आज ( दि.५) रोजी खंडाळा हद्दीत दोन तासांचा १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ITMS प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा हद्दीत किमी ५०/०००

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, कडेकोट बंदोबस्तात कारवाई, न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम

पुणे: महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यावर बंदचं सावट, ग्रामस्थांकडून आळंदी बंदची हाक

आळंदी, पुणे : आळंदी येथील विश्वस्तपदाच्या निवडीवरून आज आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर सावट आल्याचे पाहायला मिळत आहे. आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘चांद्रयान-३’चे प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परत आणले, ‘चांद्रयान-४’साठीची चाचणी यशस्वी

पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ मोहिमेअंतर्गत आणखी एक ऐतिहासिक प्रयोग करताना विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला चांद्रकक्षेत पोचवणाऱ्या प्रॉपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत परत आणले. या प्रयोगाद्वारे 'इस्रो'ने भविष्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावर वार, चपलेवरुन आरोपीचा शोध; नेमक काय घडलं?

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी आपली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरने लागोपाठ दिली ५ वाहनांना धडक

पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील भूमकर पुल इथे एका कंटेनरने ५ वाहनांना जोरदार धडक दिली. यात ४ जण जखमी झाले असून सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहचले

KHOZ MASTER KHOZ MASTER

बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर

पुणे : अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढविणार असल्याचं जाहीर करतानाच बारामतीच्या जागेवर दावा सांगितला. त्याचवेळी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार

KHOZ MASTER KHOZ MASTER