पुणे

Latest पुणे News

राजीनामा दिला तर तो मागं घेण्याची माझ्या स्वत:मध्ये कुवत, शरद पवारांनी अजित पवारांचा तो दावा खोडून काढला

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यात घेतली. यावेळी राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत, लोकसभा निवडणूक तयारी यासंदर्भात चर्चा झाली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवारांनी लोकसभा मतदारसंघाची नावं सांगितली, जयंतराव शड्डू ठोकत म्हणाले ‘है तय्यार हम’!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या लोकसभा

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपले’

पुणे, ता. १ : लेखक, वक्ता, सूत्रसंचालक, क्रीडा पत्रकार, क्रीडा समालोचक, दांडगा जनसंपर्क असणारा माणूस तसेच कुटुंबवत्सल असलेले प्रकाश पायगुडे यांच्या निधनाने माणूसपण जपणारे सर्वंकष व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दांत

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाविद्यालयीन तरुणाचा खून करणारा चार दिवसात जेरबंदलोणीकंद पोलिसांची कामगिरी

वाघोली - महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या तरुणाला लोणीकंद पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी जेरबंद केले. घटनेनंतर चार दिवसातच आरोपीचा छडा लावला. समलैंगिक प्रेमप्रकरणातूनच हा खून झाल्याचे उघड झाले आहे. लोणीकंदचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ममता’चा पहिला नातू ‘एचआयव्ही निगेटिव्ह

कात्रज - गुजर-निंबाळकरवाडीतील ममता फाउंडेशन संस्थेत निराधार व जन्मजात एड्ससारखा गंभीर आजार नशिबी आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. मुलांचे संगोपन करत असताना त्यांचा पुर्णपणे सांभाळ करण्याचे काम फाऊंडेशमार्फत करण्यात येत

KHOZ MASTER KHOZ MASTER

भोरमधील १६ विद्यार्थ्यांनी पटकाविले ब्लॅक बेल्ट

भोर, ता. २ : शहरातील आर्यन्स मार्शल आर्ट्स असोसिएशन कराटे इंडियाच्या वतीने तालुक्यातील १० विद्यार्थिनींसह १६ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. भोर येथील गंगोत्री हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कराटे सिहान

KHOZ MASTER KHOZ MASTER

इंदापूरच्या पश्चिम भागात तिसऱ्या दिवशीही पाऊस

शेटफळगढे, ता २ : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने रात्रपाळी केल्याने शेतामध्ये पाणी साचले आहे. सलग तीन दिवस रात्रीच्या वेळेस जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. ऐन पावसाळ्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवले पुलानजीक छोटा हत्ती टेम्पो जळून खाक, मुंबई बंगळुरू महामार्गावर या कारणाने झाला अपघात

धायरी - मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर पुठ्ठ्याने भरलेला छोटा हत्ती टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी

KHOZ MASTER KHOZ MASTER

साधू वासवानी पुलाच्या कामाला मुहूर्त? पुढील आठवड्यात काम सुरु होण्याची शक्यता

पुणे : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाउस) यांना जोडणाऱ्या साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाची लांबी वाढवण्याबाबत चर्चा सुरू असली, तरी या पुलाचे काम सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवाजीनगरची हवा लई बेक्कार! वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ; मोठं कारण आलं समोर

पुणे : तापमानातील लक्षणीय चढउतार, बांधकाम क्षेत्र आणि वाहतुकीमुळे वाढलेले प्रदूषण, त्यातच दिवाळीच्या फटाक्यांची पडलेली भर... या सगळ्यांच्या एकत्रित परिणामातून शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता संपूर्ण नोव्हेंबर महिना ‘वाईट’ अशी नोंदविण्यात आली.

KHOZ MASTER KHOZ MASTER