राष्ट्रीय पातळीवरील बेसबॉल खेळाडू चेन स्नॅचर कसा बनला, कारण समोर येताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का
मुंबई: गोरेगाव येथील राष्ट्रीय पातळीवर बेसबॉल खेळलेल्या खेळाडूला सोनसाखळी चोरण्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर मार्केटिंगमध्ये गमावलेले पैसे कमावण्यासाठी केलेल्या गुन्ह्यामुळे एका…
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनवरील १ टक्का मेट्रो उपकराचं काय होणार? गृह खरेदीदारांना दिलासा की निराशा?
पुणे : मेट्रो शहरांमधील मालमत्तांची नोंदणी करताना आकारला जाणारा एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क अर्थात मेट्रो उपकर राज्य सरकार कायम ठेवण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्क कमी करण्यासाठी अनेक नागरिक आणि रिअल…
विनोद बोरे संकलित ‘व्हिओम’ विशेषांकाचे बारामती मध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
सतिश मवाळ बारामती, देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या आढावा विशेषांकाची निर्मिती साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष तथा लेखक विनोद बोरे यांनी केली. या विशेषांकाचे प्रकाशन देशाचे ज्येष्ठ नेते शरद…
पुणेकरांना आठवला संतोष माने: वर्दळीच्या चौकात काळजाचा ठोका चुकवणारा Video; काय घडलं
ण्यात एक धक्कादायक तसचे संतापजनक घटना घडली आहे. पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीएलच्या एका चालकाने बेदरकारपणाने बस चालवल्याचा प्रकार घडला आहेपुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली…
पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक; थरारक घटनेने शहर हादरलं
पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा…
रायरेश्वर पठारावर जायला पायवाटही नाही, शिडीवर तर ततपप होतं, जंगम बंधूंनी चक्क ट्रॅक्टर नेला ४६९४ फूटांवर
रायरेश्वरावर चालत जाणेही अवघड असताना ट्रॅक्टर न्यायचा कसा, हा प्रश्न होता. परंतु जिद्द आणि इच्छाशक्तीने पेटून उठल्यावर अशक्य गोष्टही साध्य करता येते. याचं उदाहरण या शेतकरी बंधूंनी दाखवून दिले आहे.भोर…
पक्ष फुटला पण परंपरेत खंड नाही; पवार कुटुंब दिवाळी पाडवा एकत्रच साजरा करणार
मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दिवाळी पाडवा सहकुटुंब एकत्रितपणे साजरा करतात. पाडव्याच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक व विविध पक्षाचे नेते पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी येत असतात. मात्र,…
तिरंगा ध्वज फडकावत माझी माती ,माझा देश ! पवित्र माती मंगल कलश पुजन .
कार्यालय प्रतिनिधी निगडी : - गौरवशाली भारत मातेच्या पवित्र मातीसाठी,भारतीय स्वातंत्र्यासाठी,मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक,हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी,भारतभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी "माझी माती माझा देश" कार्यक्रमाचे आयोजन करून १५ ऑगस्ट…
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीतील वारक-यांना अन्नदान
कार्यालय प्रतिनिधी निगडी दि.१३ - जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडी येथे येथील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले.कै किरण सुदाम काळभोर ह्यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी…
दर्शना अहमदनगरची, तर आरोपी राहुल नाशिकचा; मग पोलिसांनी सांगितलं मर्डर मिस्ट्री..
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी येऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोपीने स्वतः पोलीस तपासात त्याने दर्शनाचा खून केल्याची कबुली दिली…
