पुणे

Latest पुणे News

दुबईला बर्थडे साजरा न केल्याने वाद, पुण्यात पत्नीने तोंडावर मारला ठोसा, पतीचा मृत्यू

पुणे : दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वे-मेट्रोचा ट्रॅक जुळेना, सुविधांच्या वापराचा ताळमेळ बसेना; नेमकी गाडी अडली कोठे?

पुणे : एकात्मिक वाहतूक सुविधेच्या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रोचे स्थानक उभारले असले, तरीही अद्याप मेट्रो आणि रेल्वेच्या सुविधांबाबत दोन्ही प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येते. मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकात थेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यात रोजगार निर्मितीला ‘खो’; मुख्यमंत्री योजनेतील अनेक कर्ज प्रकरणे बॅंकांमध्ये प्रलंबित

पुणे : राज्यातील युवक-युवतींनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला (सीएमईजीपी) बँकांचा ‘खो’ बसत आहे. या योजनेंतर्गत पुण्यातील पंधराशेहून अधिक नवउद्योजकांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजकीय आजार व्हायला मी लेचा पेचा माणूस नाही,अजित पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर, शाहांच्या भेटीवर म्हणाले…

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूचा आजार झाला होता. गेल्या १५ दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक कामकाजापासून दूर होते.मात्र, त्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सत्संगाच्या ठिकाणी आमने सामने यावे ही बाबांनी काढलेली पळवाट, अंनिसचा पलटवार

पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा सत्संग व दरबाराच्या माध्यमातून अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनात्मक तरतुदीविरोधी भाष्य आणि अंधश्रद्धला खतपाणी घालणारी वक्तव्ये, कृती, दावे करत असतात. त्याला महा. अंनिसने आक्षेप घेऊन बाबांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

फुप्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा अपघात, डॉक्टर जखमी, तरीही चेन्नईत रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

पिंपरी : चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी पिंपरी चिंचवड येथील डीवाय पाटील रुग्णालयातून चेन्नई येथे फुप्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला होता. या अपघातात रुग्णवहिकेत असणारे डॉक्टर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सासऱ्याच्या इच्छेनुसार घरजावई होण्यास नकार, समुपदेशनाने नात्याची रेशीम गाठ पुन्हा घट्ट

पुणे : सासऱ्याच्या इच्छेनुसार घरजावई होण्यास नकार दिल्यानंतर पत्नीपासून पंधरा वर्षे विभक्त राहणाऱ्या पतीने घटस्फोट घेण्याचा घेतलेला निर्णय वकिलाच्या समुपदेशनानंतर मागे घेतला. वकिलाने परिस्थितीची जाणीव करून दिल्याने दाम्पत्याने त्यांच्या नात्याची रेशीम

KHOZ MASTER KHOZ MASTER

एसटीत ७० प्रवासी; अचानक हवेचा पाईप तुटल्यानं गाडीचे ब्रेक फेल, प्रवाशांमध्ये घबराट, मात्र…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे प्रवाशी नागरिकांची एकच धांदल उडाली होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जो रामाचा-तो कामाचा… धीरेंद्र शास्त्रींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक

पुणे : पुण्यामध्ये जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या 'हनुमान कथा सत्संग' कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

येरवडा तुरुंगातून पळालेला गुंड आशिष जाधव स्वतःच परतला, आई-वडीलही सोबत, पलायनाचं कारण काय?

पुणे (येरवडा) : येरवडा खुल्या कारागृहातून सोमवारी पळून गेलेला कैदी बुधवारी सकाळी आई-वडिलांसोबत कारागृहात माघारी परतला. कारागृह प्रशासनाने येरवडा पोलिसांना याबाबत माहिती कळविल्यानंतर पळून गेलेल्या कैद्याला ताब्यात घेण्यात आले. तो आपल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER