बुलढाणा

Latest बुलढाणा News

तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित २६४ कोटींच्या वीजबिल वसुलीसाठी सक्तमोहीम

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) अकोला परिमंडळाअंतर्गत २६४ कोटी रुपयांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. महावितरणच्या मोहिमेत वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील ३ हजार २८३ वीज

KHOZ MASTER KHOZ MASTER

बालविकास अधिकाऱ्यांच्य खांद्यावर दोन तालुक्यांचा भार प्रभारामुळे होतोय…..कामकाजावर परिणाम

चिखली :-( तालुका प्रतिनिधी ) एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे. चिखली तालुक्यासह शेजारच्या दुसऱ्या तालुक्याचा अतिरिक्त भार एकाच अधिकाऱ्यावर असल्याने वेळेअभावी कामांवर परिणाम होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना नोटीस..! कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच तुपकरांची ठाम भूमिका :

बुलढाणा :-( जिल्हा प्रतीनिधी ) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज 16 मार्च 2025 रोजी नोटीस बजावली आहे. कायदा व

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन गटातील संघर्ष अन् युवक बुडाल्याने होळीला गालबोट.

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) बुलढाणा जिल्ह्यात होळीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. जुन्या आणि नवीन पिढीने आपापल्या पद्धतीने होळी साजरा केला. मात्र खामगाव तालुक्यातील जातीय संघर्षाची दुर्देवी घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केले कै. कैलास नागरेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन

सिंदखेडराजा :-( तालुका प्रतिनिधी ) खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेतशिवारात खेळून शेती समृद्ध व्हावी, यासाठी बलिदान देणारे कै. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

जागतिक महिला दिनी टीबी मुक्त ग्रामपंचायत चा सत्कार….।।।

मंठा :-( गजानन माळकर पाटील )   जागतिक महीला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ अंतर्गत 10 टीबी मुक्त ग्रामपंचायत चे सन्मान करण्यात आला .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतू

KHOZ MASTER KHOZ MASTER

वरवंड – पिपंरखेड पाणी पुरवठा योजनेच्या कामाला १६ मार्च पासून होणार सुरुवात…

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) जल जीवन मिशन अंतर्गत वरवंड-पिपंरखेड पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे व योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू

खामगाव :- ( तालुका प्रतिनिधी ) धुळवडीच्या आनंदात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल तालुक्यातील शेलोडी शिवारात घडली. या घटनेने परिसरात हळहळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसेना सदस्य नोंदणी, महसूल प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी भेट : डॉ शशिकांत खेडेकर

सि. राजा :-( तालुका प्रतिनिधी) सिंदखेड राजा तालुक्यात दिनांक १५/०३/२०२५ रोजी मौजे भोसा, धांदरवाडी, सुलजगांव येथे शिवसेना मुख्यनेते मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मा.आमदार. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रक्तदान महायज्ञाचे समारोपः राज्यात २७०० पिशव्या रक्तसंकलीत सामाजिक कार्यामुळे संदीप शेळकेंचे राजकीय भवितव्य उज्ज्वल : जालिंदर बुधवत

बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून गेली २३ वर्षे संदीप शेळके सहकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER