बुलढाणा

Latest बुलढाणा News

औद्योगिक क्षेत्रातील विकास समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी कैलास भालेकर यांची निवड

चिखली:-( तालुका प्रतिनिधी ) स्व.तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या औद्योगिक क्षेत्रातील विकास समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी कैलास भालेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ५ मार्च रोजी सर्वानुमते पुढील

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांच्या सशक्तीकरण व आरोग्यासाठी स्वयंसिद्ध साडीस्पर्धा

सिंदखेड राजा:-( तालुका प्रतिनिधी ) महिलांचे आरोग्य फिटनेस आणि आत्मविश्वास वाढवा यासाठी स्वयंसिद्धा महिला मंच सिंदखेडराजा यांनी १५ मार्च रोजी आयोजित साडीस्पर्धा उत्साहात पार पडली. गेल्या सात वर्षापासून आपली प्राचीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करीत अॅड. जोशी यांची शहर पोलिसांत तक्रार

खामगाव:-( तालुका प्रतिनिधी ) एका वृत्तपत्रातील संपादकीय लेखात चुकीचे व आक्षेपार्ह लिखाण करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अॅड. शेखर जोशी यांनी उध्दव ठाकरे, संजय राऊत व सुभाष देसाई यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलते अभियांत्रिकीच्या ३२ विद्यार्थ्यांची टेनेकॉ क्लीन एअर इंडिया कंपनीत निवड

मलकापूर:-( तालुका प्रतिनिधी ) स्थानिक पद्मश्री डॉ.व्ही.बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उद्योग व शिक्षण यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पार पडलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

रसवंती चालकाने विसरलेले ६० हजार रुपये ग्राहकास केले परत तुकाराम शिंगणे यांचा प्रामाणिकपणा

देऊळगाव मही:-( तालुका प्रतिनिधी ) जगात प्रामाणिक लोक फार कमी बघायला मिळतात. अशातच रसवंतीत ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलेले ग्राहक आपले ६० हजार रुपये रोख व २० लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाटक समाजावर प्रभाव पाडणारे प्रभावी माध्यम : उषाताई खासबागे

बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी ) नाटक हे समाजमनावर प्रभाव पाडणारे उत्तम माध्यम आहे. त्याचा वापर मनोरंजनासोबत प्रबोधनासाठी व्हावा, असे सांगून नाट्यकलावंतांनी छंद जोपासताना अर्थसाक्षर होणे गरजेचे असल्याचे मत, नाट्यलेखिका तथा कवयित्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

होळीनिमित्त ‘कुटुंब रंगलय काव्यात’ रसिक मंत्रमुग्ध

देऊळगाव राजा:-( तालुका प्रतिनिधी ) शहरात १९९७ पासून सतत जायंट्स परिवाराच्या वतीने होळी उत्सवानिमित्त दरवर्षी हास्य कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. सदर परंपरा कायम ठेवत यावर्षीही १४ मार्च २०२५ रोजी मुंबईचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

वीज बिलासाठी वसुली मोहीम तीव्र कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्याला तुरुंगवास अटळ

बुलढाणा:-( जिल्हा प्रतिनिधी ) परिमंडळात वीजबिल वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना होणारी धक्काबुक्की, शिवीगाळ अश्या निंदणीय घटना परिमंडळात घडल्या आहेत. महावितरणच्या परिमंडळ प्रशासनाने याची गंभीर दखल

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदुरा:-( तालुका प्रतिनिधी ) वडनेर भोलजी जवळील विश्वगंगा हॉटेल समोर अज्ञात वाहन व दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ७ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली

KHOZ MASTER KHOZ MASTER

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार दगावला

खामगाव:-( तालुका प्रतिनिधी ) भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार वाईंडर कस्तुरे हे जागीच ठार झाल्याची घटना गारडगाव फाट्याजवळ १७ मार्च रोजी संध्याकाळी वाजेदरम्यान घडली.कंचनपूर येथील मुळ रहिवासी तथा सध्या अंत्रज येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER