जनतेच्या समस्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा महसूल, पोलीस, महावितरण, पं. स. चे २६ अधिकारी पोहोचले गावागावात
सिंदखेड राजा :-( तालुका प्रतिनिधी ) शासनाने शंभर दिवसांचा अॅक्शन प्लॅन हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थदिन साजरा करण्यात आला. महसूल विभागाचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पंचायत समितीचे…
पर्यावरण मित्रांची पर्यावरणपूरक होळी
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) स्थानिक पर्यावरण मित्र तथा मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी बालाजी मंदिर परिसरातील सर्व कचरा साफ करून, एका ठिकाणी जमा करून कचरा पेटवून होळी साजरी केली. या अभियानामुळे…
नैसर्गिक रंगांच्या स्टॉलला धुलिवंदन प्रेमींचा प्रतिसाद ‘खेलो होली, इको फेंन्डली’ हरित सेनेचा उपक्रम
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) राष्ट्रीय हरित सेना एडेड हायस्कूल व सामाजिक वनीकरण विभाग बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच विभागीय उपसंचालक विपुल राठोड, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय किंबहूने, वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीरायता…
चांडक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन उपक्रम विद्यार्थ्यांना मिळाले संकटाशी लढण्याचे धडे
मलकापूर :-( तालुका प्रतिनिधी ) स्थानिक लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत रंगीत तालीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना आपत्तीवेळी घ्यावयाच्या सुरक्षितता उपाययोजना आणि तातडीच्या प्रतिसादाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन…
चोरीस गेलेल्या दुचाकीचा १२ तासांतच लावला छडा
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या १२ तासांतच छडा लावला. नव्हेतर चोरट्याला जेरबंद करत त्याच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त करत गुन्ह्याची यशस्वी उकल केली. पोलीस अधीक्षक विश्व…
गलेलठ्ठ पगार लाटणारे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आताशा मुजोर झालेत.. भादोला येथील झेडपी शाळेतील 8 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुठले धडे गिरवले हे माहिती नाही
भादोला :-( विशेष प्रतिनिधी ) कारण 11 विद्यार्थ्यांनी यापूर्वी हातावर ब्लेड मारून स्वतःला जखमी करून घेतले होते. आता या मुजोर शिक्षकांनी संगणमत करून परीक्षेच्या दिवसात सामुहिक रजा टाकून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक…
मधमाशांच्या हल्ल्यात आरोग्यसेवक गंभीर लोकार्पणापूर्वीच लोणी गवळी आरोग्य केंद्रात दुर्घटना
डोणगाव :-( तालुका प्रतिनिधी ) लोकार्पण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून लोणी गवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज करण्याकरिता प्रयत्न सुरू • होते. त्यातच १३ मार्च रोजी डीएचओ पाहणी करण्यासाठी येणार…
बंजारा समाजातील माता-भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करून त्यांना फगवा देताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड….!
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) होळी सणाच्या निमित्ताने मतदारसंघातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे बुलडाणा तसेच मोताळा विधानसभा मतदार संघातील डोंगर खंडाळा तसेच ईतर गावातील बंजारा समाजातील माता-भगिनींच्यावतीने आयोजित…
मलकापूर-नांदुऱ्याच्या वीज समस्या दूर करण्यासाठी नवीन रोहीत्र मंजूर
नांदुरा :-( तालुका प्रतिनिधी ) नांदुरा तालुक्यातील वीज समस्या दूर करण्यासाठी नवीन रोहीत्र मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी आ. चैनसुख संचेती यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गत् काही काळापासून वाढत्या…
राजर्षी शाहू फार्मसीच्या रासेयो विशेष शिबिराची सांगता
बुलढाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) स्थानिक राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने माळविहीर येथे सुरु असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराची ९ मार्च रोजी सांगता करण्यात…
