सत्यजित स्कूलचे स्नेहसंमेलन म्हणजे संस्काराचे माहेरघर:- आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर:-(एजाज खान) मातोश्री एज्युकेशन सोसायटी मेहकर द्वारा संचालित सत्यजित इंटरनॅशनल इंग्लिश (CBSE) स्कूल मेहकर व सत्यजित ग्रुप ऑफ कॉलेजेस,मेहकरच्या वार्षिक स्नेहसंमेलन झेप २०२५ चे उद्घाटन दिनांक १६ जानेवारी रोजी करण्यात…
थार खुदनापूर येथील मंदीरात भर दिवसा चोरी
जानेफळः ( विशेष प्रतिनिधी ) जानेफळ पोलिस स्टेशन अंतर्गत थार खुदनापुर येथे १५ जानेवारी रोजी दुपारी दोन चोरांनी खुदनापुर येथील श्री शंकर महादेव यांच्या मंदिरातील त्रिशुळ आणि घंटा चोरी करुन निघून जात असतांना जवळच्या…
वीज वितरण कंपनीने रस्त्यालगत उभे केलेले विद्युत खांब तात्काळ हटवा….
मंठा :- ( गजानन माळकर पाटील ) मंठा तालुक्यातील रस्त्यालग वीज वितरण कंपनीने विद्युत खांब उभे करण्याचे काम चालू आहे ते काम सार्वजनिक बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनीचे नियम…
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होणाऱ्या अपघातांमूळे कुप्रसिध्द झालाय….
बुलढाणा ( विशेष प्रतिनिधी ) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होणाऱ्या अपघातांमूळे कुप्रसिध्द झालाय. या समृद्धी महामार्गावर अनेक वेळा 'यमदूत' आडवा येत असल्याने भीषण अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. तर…
डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली………………..
बुलडाणा :-( जिल्हा प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची 16 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार भवन येथे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिलजी वाघमारे…
युवक वर्गात वाढलेली व्यसनाधिनता ही दिवसेंदिवस वाढलेली आहे
बुलडाणा :-( शाहिद शहा ) युवक वर्गात वाढलेली व्यसनाधिनता ही दिवसेंदिवस वाढलेली दिसुन येत आहे, यामधून युवा पिढी बाहेर पडावी यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था…
देऊळगाव राजा नगर परिषदेमार्फत प्रजासत्ताक दिनी सूरू होणाऱ्या अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा :- मुख्याधिकारी अरुण मोकळ
देऊळगाव राजा/तालुका प्रतिनिधी देऊळगाव राजा येथील गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा मधून शासकिय व निमशासकीय कार्यालयात उच्च पदावर नोकरी करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी देऊळगाव राजा नगर परिषदेमार्फत शहराच्या मध्यवर्ती…
बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात आढळून आला सांगडा
बुलढाणा :- ( शाहिद शहा ) बुलढाण्यातील म्हाडा कॉलनी जवळील जंगलात एका अज्ञात पुरुष जातीचा सांगडा आढळून आला. ही घटना (दि.16) जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलीसांना मिळाताच घटनास्थळ…
चिखली तालुक्यातील प्रलंबित सिंचन विहिरी व गोठ्यांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरात द्या अशी मागणी यावेळी तुपकरांनी केली
चिखली :- ( तालुका प्रतिनिधी ) चिखली तालुक्यातील सिंचन विहिर अनुदान घोटाळा व शेतकऱ्यांच्या आर्थिक लूटप्रकरणी आवाज उठविल्यानंतर शेतकऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी सायंकाळी जिल्हा परिषदेचे…
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ‘त्या ‘ प्रकरणी दखल घ्यावी – गजानन बोरकर
विशेष पोलिस महानिरीक्षक यांना दिली तक्रार मेहकर - : ( शहर प्रतिनिधी ) जिल्ह्यातील बहुचर्चित नोटा प्रकरणी टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक यांना वरील घटना क्रमामध्ये…
