बुलढाणा

Latest बुलढाणा News

सर्वच बुलढाणेकर शिवप्रेमी बनलेत शिवजयंती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष

बुलढाणा  :-( जिल्हा प्रतिनिधी )  कोणताही सार्वजनिक उत्सव असो, यात पदांवरून प्रचंड रस्सीखेच व राजी-नाराजी होते. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती, बुलढाणा शहरात ९ वर्षापासून सुरू झाली. २०२५ साठी अध्यक्ष

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यात मविआ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार : डॉ. राजेंद्र शिंगणे

चिखली : -( तालुका प्रतिनिधी )          महाविकास आघाडीने विधानसभेच्या निवडणुका जिल्ह्यात एकदिलाने लढली. मात्र महायुतीने राजकीय षडयंत्रे वापरुन विजय संपादन केला. महायुतीच्या हुकुमशाहीविरुध्द मविआने लोकशाहीचा जागर केला. यापुढेही लोकशाहीमूल्यांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची व्यापक जनजागृती करावी

बुलडाणा :-( विशेष प्रतिनिधी )    जिल्ह्यातील मुलीचा जन्मदराचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. गर्भलिंग निदान, तपासणी, कन्याभ्रूण हत्या, बालविवाह यासारख्या अनिष्ठ प्रथांना आळा घालण्यासाठी 'बेटी बचाओ, बेटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

इकबाल चौक, बुलढाणा येथे अतिक्रमण हटविण्यात आले

बुलढाणा :-(  जिल्हा प्रतिनिधी )  बुलढाणा  शहरातील इकबाल चौक येथे नगरपालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्यावर आणि सार्वजनिक जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेती तस्करांच्या १५ बोटी उद्ध्वस्त

बुलडाणा : ( विशेष प्रतिनिधी ) सिंदखेडराजा व बुलडाणा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने रेती तस्करीविरुद्ध   २२ जानेवारी रोजी मोठी कारवाई केली. महसूल विभागाच्या पथकाने सिनगाव जहागीर भागात रेती

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक शेख असीफ सर यांचे चिरंजीव डॉ. शेख मोहम्मद एफे शेय आसीफ यांचे MBBS शिक्षण पूर्ण,

  स्थानिक : शहरातील नगरपरीषद प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक शेख असीफ सर यांचे चिरंजीव डॉ. शेख मोहम्मद एफे शेय आसीफ यांचे MBBS शिक्षण पूर्ण, सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे, डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आपल्या सर्वांचे आशीर्वादामुळे केंद्रामध्ये मंत्री होऊन रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली:-मा.ना.श्री. प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन..!

काल मोताळा मतदारसंघातील मौजे निपाना येथे अटल भूजल माहिती केंद्र चे उदघाटन केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते व लोकप्रिय आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

घनकचरा, खाद्यपदार्थ, औषधीचे साचले ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मलकापूर:-(  तालुका प्रतिनिधी ) येथील बोदवड रोडवरील पुलाजवळ अनाधिकृत डम्पिंग स्टेशन तयार झाल्याचे संतापजनक चित्र निर्माण झाले आहे. येथे औषधी, घनकचरा, अन्नपदार्थ तसेच घाण वस्तूंचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित यंत्रणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोंगरखंडाळ्याच्या जाधवला येरवडा जेलची वारी

बुलढाणा :-(  जिल्हा प्रतिनिधी ) शांतता आणि सुव्यवस्थेसाठी धोका ठरणारा डोंगरखंडाळा परिसरातील गावठी हातभट्टी दारूसम्राट गजानन दशरथ जाधव वय 48 वर्ष यास एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी येरवडा जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन महिन्यात सीसीआय कडून तालुक्यात १२२ कोटी रुपयांच्या वर पांढऱ्या सोन्याची खरेदी

देऊळगाव राजा:-  ( विशेष प्रतिनिधी ) भारत सरकारच्या वतीने देऊळगावराजा तालुक्यात सहा ठिकाणी सीसीआय मार्फत शेतकऱ्यांनी पिकवलेले पांढरे सोने खरेदीची प्रक्रिया दिनांक आठ नोव्हेंबर २४ पासून सुरू आहे ८ नोव्हेंबर ते

KHOZ MASTER KHOZ MASTER