विष्णुसहस्त्रनाम प्रवचनमालेची महाप्रसादाने सांगत
मेहकर :- ( शहर प्रतिनिधी ) भगवान विष्णुस्वरूप पारिजात वृक्षास आलेली सुगंधी फुले भक्तराज भीष्मांनी वेचली, विशालबुध्दी व्यासांनी ती गुंफली, भाष्यकारांनी शोभविली व हा वीर्यशौर्यधैर्य वर्धक हार भाविकांना कंठात घालण्यासाठी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकअनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे : ना. प्रतापराव जाधव.
मलकापूर :-( तालुक प्रतिनिधी ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक अनुषंगाने सर्व शिवसैनिकांनी कंबर कसून सज्ज रहावे असे आवाहन केंद्रीय आयुष्य तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी १९ जानेवारी रोजी स्थानिक…
स्था.गुन्हे शाखा बुलढाणा यांनी जबरीचोरटी केली जेरबंद
. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर पोलीस अधीक्षक खामगाव , बुलढाणा सर ,Sdpo दे.राजा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे सर यांचे आदेशाने चोरी, जबरी चोरी, अशा गंभीर मालमत्तेचे…
मलकापुरातील गॅरेजमध्ये अग्नितांडव : आगीत 13 चार चाकी “स्वाहा”70 ते 80 लाखाचे नुकसान..
बुलढाणा :- ( तालुक प्रतिनिधी ) मलकापुर- बुलढाणा रस्तावरील वाकोडी हद्दीतील सानिया मोटार गॅरेजला 19 जानेवारीच्या मध्यरात्री 3 ते 4 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास दुरुस्ती…
युवकांनी नोकरीच्या मागे जास्त न राहता व्यवसायाकडे वळावे :-केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी 19 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध व्यवसायाचे उद्घाटन केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय मंत्री…
निमंत्रित मंत्र्यांसह आमदारांची नामांतर स्मृतीसोहळ्याकडे पाठ ! केवळ फोनवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली…
बुलढाणा :- ( जिल्हा प्रतिनिधी ) नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरीच्या ऐतिहासिक पुलावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी बुधवार, दि. १५ जानेवारीरोजी…
सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील नाथपंथी नाथ बाबा समाजाच्या दफनभूमीवर केलेल्या अतिक्रमणाबाबत
मेहकर :- ( तालुक प्रतिनिधी ) संपूर्ण नाथपंथी समाज बांधवांना विनंती की मौजे सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील नाथबाबा गारपगारी या आपल्या समाजाला शासनाकडून सन 90 91 मध्ये शासन…
चिंचोलीत उरुसा निमीत्त भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न
सिंदखेड राजा :-( एकनाथ म्हस्के) येथून जवळच असलेल्या चिंचोली बावने येथे मागिल अनेक वर्षांपासून पौष पोर्णिमेच्या निमित्ताने उरूस साजरा करण्यात येतो यावेळी यात्रा उत्सव व कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे…
जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उकळी सुकळी येथे सावंत गुरुजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आज दिनांक१८ जानेवारी २०२५वार शनिवार सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्था, जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उकळी सुकळी यांचे संस्था अध्यक्ष सन्माननीय सावंत गुरुजी यांचा वाढदिवस जगदंबा विद्यालय येथे उत्साहात साजरा…
तांदूळवाडी येथे कलावंत जाणीव जागृती चेतना कार्यक्रमात प्रतिपादन..
मेहकर:-(तालुका प्रतिनिधी) महाराष्ट्रतील ग्रामीण भागात विविध लोककला सादर करून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या तमाम असंगठीत लोककारांनी कलावंत म्हणून आपली ओळख शासन दरबारी दखल घेऊन नोंद व्हावी यासाठी "कलावंत तितुका मेळवावा..कला…
