बुलढाणा

Latest बुलढाणा News

धाड येथे दंगलसदृश्य परिस्थिती !! दगडफेक व जाळपोळ ; दोन गटात राडा! टिपू सुलतान यांच्या मिरवणुकी दरम्यान फटाके उडवण्यावरुन पेटली दंगल?

बुलढाणा :-(जिल्हा प्रतिनिधी)  धाड येथे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अद्यापही या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही गटांतील काही नागरिक प्रयत्न करत आहे.टिपू सुलतान यांच्या मिरवणुकी दरम्यान

KHOZ MASTER KHOZ MASTER

घाटनांद्रा फाट्यावर चार दिवसात चार अपघात दोन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी ….

मेहकर:-घाटनांद्रा फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून चार दिवसात चार अपघात झाले आहे.एकाच ठिकाणी दोन जणांचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.घाटनांद्रा फाट्यावरील हा वळण मार्ग धोक्याचा बनला असून किती

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यालयामध्ये मैदानी खेळ व संगणक शिक्षणाचा बटट्याबोळ

चिखली  :- तालुक्यातील मेरा बु येथे एकमेव श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय असल्याने 5 वी ते 12 वी पर्यत शिक्षण घेण्यासाठी आजू बाजूच्या खेड्यातील मुले मुली येतात. परंतु या विद्यालयामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा रोडवरील फुटलेल्या जलवाहिनी मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय; पालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

बुलढाणा  : बुलढाणा रोडवरील बगाडे रेडियम समोर असलेली जलवाहिनी महिनाभरापासून फुटलेली आहे, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली गेली असताना, एक

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलते अभियांत्रिकी मधील “एनसीसी युनिटने गाजवला झेंडा; तीन प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेत

मलकापूर:-पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूरच्या एनसीसी युनिटने पुन्हा एकदा आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धेअंतर्गत अमरावती विभागात आयोजित स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या तीन प्रकल्पांनी अनुक्रमे प्रथम,

KHOZ MASTER KHOZ MASTER

जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.

जळगाव:- ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने जळगाव शहर हादरले आहे. सोनाली दिपक दाभाडे (वय ३६) आणि तेजस्विनी दीपक दाभाडे (वय ८) असे मयत आई

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव वेगात बोलेरो पिकअप झाडावर आदळली, एक जण ठार मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा फाट्यावर घडला अपघात

जानेफळ: बोलेरो पिकअप जोरात येऊन घाटनांद्रा फाट्यावर वडाच्या झाडावर आदळून एकजण ठार झाल्याची घटना रात्री आठ वाजता घडली ‌तर ड्रायव्हर फरार झाला आहे.यामध्ये बोलेरो मधील चालकाच्या बाजूला बसलेला डिंगाबर रामभाऊ चवरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उमाळा गावात लीड कुणाला? जयश्री शेळके की संजय गायकवाड…..

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत अत्यंत चुरशीची झाली. शेवटपर्यंत काटे की टक्कर झालेल्या या लढतीत महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. महाविकास आघाडीने ही संजय

KHOZ MASTER KHOZ MASTER

रविकांत तुपकरांचा सावळा गावात लीड कोणाला ?

बुलडाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची यंदाची लढत अतिशय रंगतदार आणि चुरशीची झाली. अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ही लढत चालली.. अखेर शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांचा ८४३ मतांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार झाले आता नामदार होण्यापर्यंतची शर्यत ! महायुतीच्या चार आमदारा पैकी कोण होणार नामदार ?

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यात भाजप शिवसेना महायुतीने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. 7 पैकी 6 जागा महायुतीने जिंकल्या. आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्याला यावेळी दोन

KHOZ MASTER KHOZ MASTER