महाराष्ट्र विधानसभा निवडणूक विजयी उमेदवारांची यादी
288/288 जागा निवडणूक महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक-विजयी उमेदवारांची यादी महाराष्ट्र निवडणूक निकाल: संपूर्ण विजेत्यांची यादी विधानसभा निवडणूक 2024 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, त्यांचे मतदारसंघ आणि…
चैनसुख संचेती याचा विजय शिवसेना महिला आघाडी नांदुरा शहराकडून हर्षोउल्हासाने व मिठाई वाटप करून साजरा..
नांदुरा:- आपल्या भारत देशाची लोकशाही हि पावर असुन मतदान ही सुपर पावर आहे. जनतेचे हित जनणारा, देशाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगुन ते सत्यात इतरविणारा जनतेच्या मनातील नेता निवडण्याचा प्रत्येक…
गायत्री शिंगणे यांना किती मते मिळाली हो …… फक्त ५५८! प्रचारात दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचीही मते पडली की नाही?
बुलडाणा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची निवडणुक यंदा अत्यंत चुरशीची ठरली. महायुतीचे मनोज कार्यदे आता सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आहेत . डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला…
डॉ.राजेंद्र शिंगणेंना रुतले घड्याळाचे काटे! विधानसभेच्या रिंगणात पहिल्यांदा पराभव; ज्या घड्याळीवर चारदा जिंकले, त्या घड्याळीनेच चारली पराभवाची धूळ ….
बुलडाणा : सिंदखेडराजा विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावेळी चांगलाच चुरशीचा ठरला. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊन देखील महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज कायदे विजयी झाले . लोकसभेत दोनदा पराभव पाहिलेल्या डॉ. राजेंद्र…
मानलच पाहिजे ..! सर्व काही संपलं असं वाटत असताना “तो” लढला अन् जिंकलाही …
बुलडाणा : महिनाभरापूर्वीच वडिलांचं निधन झालेलं .. त्याआधी वडिलांच्या आजारपणामुळे मतदार संघाशी संपर्क तुटलेला ... सिंदखेड राजाची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता कमीच, त्यामुळे निवडणूक लढण्याच्या स्पर्धेत कुठेही नसताना अचानक घडलेल्या…
मतदानाचा निकाल लागू दे तुला पाहून घेतो ‘ , आरोपी संग्राम जगताप यांच्याशी संबंधित असल्याचा दावा
काही व्यक्ती मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत विनाकारण उभ्या असलेल्या सुवर्णा सालके यांना दिसल्या म्हणून त्यांनी त्या व्यक्तींना बाजूला सरकण्याचे आवाहन केले त्यावेळी अभिषेक हा तुम्ही आम्हाला कोण सांगणार ?…
मतदार पाठीशी असल्याने विजय निश्चित- जयश्रीताई शेळके गुंडशाही विरुद्धचा राग मतपेटीतून व्यक्त होणार बुलडाण्यात मशाल पेटणार
बुलडाणा:-(शाहिद शाहा) सत्तेच्या नावाखाली शहर, ग्रामीण भागात गुंडशाही फोफावली आहे.धाक,धमकीच्या बळावर मनमानी सुरु आहे.शांतताप्रिय नागरिक या प्रकाराला कंटाळले आहेत. लोकशाहीत मतदार हा राजा असतो आणि हा मतदारराजा पाठीशी असल्याने विजय…
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागितली जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे सुरक्षा…
बुलडाणा:-(जिल्हा विशेष प्रतिनिधी) बुलडाणा विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याबाबत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल शेळके यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांच्याकडे लेखी निवेदन दिले त्यामध्ये…
निवडणुकीत जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते…..
भारतात बहुतेकवेळा कुठे ना कुठे निवडणुका होतच असतात.कधी मोठ्या निवडणुका असतात तर कधी छोट्या निवडणुका असतात.आता महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या.या दोन्ही राज्यात निवडणुकांमुळे चांगलंच वातावरण तापलं होतं.सत्ताधारी…
आमदार संजय गायकवाड यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ! श्वेतपत्रिका प्रकाशित करा अन्यथा पर्दाफाश करणार! – माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणखी काय म्हणाले?
बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात गत पाच वर्षापासून झालेल्या विकास कामात मोठी अनियमितता व भ्रष्टाचार झालेला असून त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. केवळ विकासाच्या गप्पा मारून, हवेत गोळीबार झालेला…
